भूप्रदेश

राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश म्हणजेच भूप्रदेश होय.

राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक आहे.ज्या प्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्यांना त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात. अधिकार क्षेत्र बाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो.

             भूप्रदेशाचे तीन घटक असतात ते म्हणजे खालील प्रमाणे होय. 
  1. राष्ट्रीय सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी
  2. किनारपट्टी लगतच्या सागरी प्रदेश हा किनारपट्टीपासून १२ नॉटीकल मैल (२२.२किमी किंवा १३.८ मैल)असतो.
  3. आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग.(आकाशात किती उंचीपर्यंत आपला प्रदेश असेल याबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लेख नाही.)

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भंडारा जिल्हाभारताची संविधान सभाकृष्णा नदीआंबाझाडवासुदेव बळवंत फडकेॲरिस्टॉटलअमृता फडणवीसमुंबई उपनगर जिल्हाएकनाथमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीहापूस आंबाकर्जराष्ट्रकुल खेळआम्लविठ्ठल उमपमहाराष्ट्रातील आरक्षणगोदावरी नदीरयत शिक्षण संस्थाजीवाणूहंबीरराव मोहितेभीमराव यशवंत आंबेडकरयकृतमहाराष्ट्र विधान परिषदवंदे भारत एक्सप्रेसमायकेल जॅक्सनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशिखर शिंगणापूरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळयूट्यूबसचिन तेंडुलकरपळसभारतरत्‍नस्वरजंगली महाराजहळदबाळाजी बाजीराव पेशवेमहाधिवक्ताहृदयसकाळ (वृत्तपत्र)तलाठीआनंद दिघेमहात्मा गांधीमाती प्रदूषणआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरेणुकामेष रासनारायण मेघाजी लोखंडेविठ्ठल रामजी शिंदेऋतुराज गायकवाडमराठी व्याकरणभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारअलेक्झांडर द ग्रेटघनकचरादेवेंद्र फडणवीसजन गण मनमहारवंजारीशमीलीळाचरित्रदादाजी भुसेदर्पण (वृत्तपत्र)ग्रह१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धखो-खोमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीसंयुक्त राष्ट्रेनीती आयोगऋषी सुनककालमापनकेशव सीताराम ठाकरेभारतीय आडनावेमहाराष्ट्राचे राज्यपालब्राझीलनिबंधमुख्यमंत्री🡆 More