भीम ध्वज

भीम ध्वज किंवा निळा ध्वज (इतर नाव: आंबेडकर ध्वज) हा डॉ.

बाबासाहेब आंबेडकर">डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीक असलेला निळ्या रंगाचा ध्वज आहे. बौद्ध विहारांवर, दलित चळवळीतील संस्था, घरे, गाड्यां इत्यादींवर लावण्यात येतो. अशोकचक्र चिन्हांकित हा निळा ध्वज दलित-बहुजन आंदोलनात, मोच्यात, मिरवणूकित, सभा इ. ठिकाणी नेहमी वापण्यात येतो.[ संदर्भ हवा ] हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः नवयानी बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग गडद निळा असून हा रंग समतेचे (समानता) प्रतिक आहे, कारण आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते होते, त्यांनी आजीवन समतेसाठी संघर्ष केला आणि त्यामुळे निळा रंग हा या ध्वजाचा रंग स्वीकारलेला गेला आहे. निळा ध्वज हा आंबेडकरी चळवाळीची अस्मिता मानला जातो, तसेच निळ्या ध्वजास त्यागाचे प्रतिक समजले जाते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असते.[ संदर्भ हवा ] अनेकदा या ध्वजावर ‘जय भीम’ हे शब्द लिहिलेले असतात. तसेच काही ध्वजावर आंबेडकरांचे चित्र सुद्धा असते. बाबासाहेबांच्या पहिल्या पक्षाचा म्हणजे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा निळा ध्वज होता. सध्या बाबासाहेबांची संकल्पना असलेला पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गटांतील सर्व राजकीय पक्षाचा ध्वज हा निळा ध्वज आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या "समता सैनिक दलाचा" निळा ध्वज आहे.[ संदर्भ हवा ]

भीम ध्वज
बौद्ध ध्वज (भीम ध्वज)
भीम ध्वज
भीम ध्वज

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

अशोकचक्रजय भीमडॉ. बाबासाहेब आंबेडकरदलितधम्मचक्रनवयाननिळाभारतीय रिपब्लिकन पक्षविकिपीडिया:संदर्भ द्याविहारशेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनसमता सैनिक दलसम्राट अशोक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय रेल्वेआंब्यांच्या जातींची यादीकोरेगावची लढाईडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढावीर सावरकर (चित्रपट)प्रतिभा धानोरकरबडनेरा विधानसभा मतदारसंघमानवी हक्कराम मंदिर (अयोध्या)शिक्षणलता मंगेशकरभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघदुसरी एलिझाबेथजागतिक पर्यावरण दिनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीचोखामेळारशियापिंपळकांदाभारतातील समाजसुधारकइतिहासाच्या अभ्यासाची साधनेजागतिकीकरणगुड फ्रायडेनामदेवपारू (मालिका)इंदिरा गांधीऑलिंपिकस्त्री सक्षमीकरणग्राहक संरक्षण कायदाऋग्वेदजागतिक तापमानवाढमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अमरावती लोकसभा मतदारसंघचंद्रनिबंधमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबदकदिवाळीविमाज्वारीमदर तेरेसावर्णमालाआरोग्यअहमदनगर किल्लासमासभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमुद्रितशोधनलोकसभामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासातवाहन साम्राज्यमहाराष्ट्राची हास्यजत्रासत्यशोधक समाजबुध ग्रहसामाजिक कार्यभाऊराव पाटीलसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभोपळाइंडियन प्रीमियर लीगजेजुरीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढगडचिरोली जिल्हापपईमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीकोरफडरामदास आठवलेमहाराष्ट्र केसरीमेंदीशहाजीराजे भोसलेभारतीय रिझर्व बँकचंद्रशेखर वेंकट रामनगाडगे महाराजसुप्रिया सुळेबावीस प्रतिज्ञाभारताची जनगणना २०११वाक्यभाषालंकारपरभणी लोकसभा मतदारसंघअहवाल लेखन🡆 More