भारतीय सर्वेक्षण विभाग

भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारताचा मध्यवर्ती अभियांत्रिकी विभाग आहे जो भारताचे अधिकृत सर्वेक्षक करून नकाशे तयार करतो.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७६७ साली भारतातील विविध प्रांतांचे सर्वेक्षक व नकाशे तयार करण्यासाठी हा विभाग स्थापित केला. हा भारत सरकारचा सर्वात जुन्या अभियांत्रिकी विभागांपैकी एक आहे. प्रथम विल्यम लॅम्बटन यांच्या व नंतर जॉर्ज एव्हरेस्टच्या नेत्रुव्त्वाखाली अखंड भारताचा त्रिकोणमितीय पद्घ्तीने सर्वेक्षण करण्याचे प्रचंड मोठे काम या भारतीय सर्वेक्षण विभागाने केले आहे. भारताचे सर्व्हेयर जनरल‎ हे या विभागाचे प्रमुख असतात. कॉलिन मॅकेन्झी हे भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल होते.

भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय देहरादून येथे आहे. सिविल इंजिनीअरिंगचे एकूण् १८ उपविभागात विविघ विषयांवर सर्वेक्षण होते. याची भारतामध्ये २३ भौगोलिक माहिती केंद्रे आहेत.

Tags:

इ.स. १७६७कॉलिन मॅकेन्झीजॉर्ज एव्हरेस्टब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीभारताचे सर्व्हेयर जनरल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मासिक पाळीचोखामेळापानिपतची तिसरी लढाईअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीचोळ साम्राज्यलिंगायत धर्मकृष्णा नदीअश्वत्थामाबहावानाशिकगोपाळ हरी देशमुखजिल्हाधिकारीउमाजी नाईकनामदेवशास्त्री सानपकुळीथमुंबई–पुणे द्रुतगती मार्गभारताची जनगणना २०११महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळसंत तुकारामशनि शिंगणापूरसिंधुदुर्ग जिल्हाशीत युद्धभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)ग्रंथालयहिंदू धर्मातील अंतिम विधीमृत्युंजय (कादंबरी)बसवेश्वरनेतृत्वसमुपदेशनमारुती चितमपल्लीभोकरए.पी.जे. अब्दुल कलामभगतसिंगझी मराठीबल्लाळेश्वर (पाली)कुणबीलावणीवस्तू व सेवा कर (भारत)रोहित शर्माकबड्डीभारताच्या पंतप्रधानांची यादीभारतीय पंचवार्षिक योजनामहादेव गोविंद रानडेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीत्रिपिटकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९लोकसंख्याज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकपाणलोट क्षेत्रक्षय रोगजालियनवाला बाग हत्याकांड२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतमहाविकास आघाडीअशोक सराफमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमाहिती अधिकारज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीभीमाशंकरविठ्ठल रामजी शिंदेभारताचा ध्वजविवाहमहाराष्ट्र भूषण पुरस्कारभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीअजय-अतुलभारद्वाज (पक्षी)आम्लअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपेशवेभारतीय नियोजन आयोगकेशव सीताराम ठाकरेअतिसारमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अजिंक्य रहाणेलोकसंख्या घनताविधान परिषदलोणार सरोवरप्रार्थना समाज🡆 More