बी.ए.एस.एफ.

बी.ए.एस.एफ.

कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र जर्मनी मध्ये मानहाइम शहराजवळ लुडविग्सहाफेन येथे आहे. कंपनीचे जगभर १०० च्या पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादन केंद्रे असून ८१ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीची स्थापना १८६५ मध्ये झाली. सुरुवातिला कपडे रंगवण्यास लागणारे रंग बनवणारी ह्या कंपनीने काळानुरूप अनेक रासायनिक प्रक्रिया विकसित केल्या. आज कंपनीचे उत्पादन मुख्यत्वे रसायने, विविध प्रकारचे प्लास्टिक व पॉलिमर, रासायनिक खते, खास रसायने व पेट्रोलियम व नैसर्गिक वायु उत्पादने यात आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न २००६ मध्ये ४ हजार कोटि युरो ( २ लाख २०हजार कोटि रुपये) इतके होते.

बी.ए.एस.एफ.
बी.ए.एस.एफ. कंपनीचा लोगो

Tags:

जर्मनीमानहाइमलुडविग्सहाफेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गसायली संजीवप्रेरणावृषभ रासबाळशास्त्री जांभेकरभारताचे उपराष्ट्रपतीमासावर्णनात्मक भाषाशास्त्रतरसएकनाथ शिंदेशब्दअहिल्याबाई होळकरआरोग्यअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनराजा रविवर्माभगवद्‌गीताकर्करोगहनुमान चालीसाकांजिण्यामराठी भाषा गौरव दिननिबंधसाडीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीचित्ताशिवनेतृत्वताम्हणज्ञानपीठ पुरस्कारभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीगुरुत्वाकर्षणअहमदनगररामायणकायदाअष्टविनायकनाथ संप्रदायसंस्कृतीजीवाणूकाळभैरवभारतीय संविधानाचे कलम ३७०समीक्षामायकेल जॅक्सनमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेमहाराष्ट्राचा भूगोलमिया खलिफासिंधुदुर्गनामदेवपिंपरी चिंचवडकर्नाटक ताल पद्धतीमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनातिरुपती बालाजीअश्वत्थामामहाराष्ट्र राज्य महिला आयोगनेपाळदशावताररक्तगटवर्तुळगायट्रॅक्टरभाग्यश्री पटवर्धनयोगमुख्यमंत्रीरतन टाटाभारताचा महान्यायवादीराज्यपालअकबरसाडेतीन शुभ मुहूर्तपळसभारताचा स्वातंत्र्यलढाढेमसेभारतभोपळाहिंदू कोड बिलभारताचा भूगोलसायबर गुन्हामराठी भाषामहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीजवाहरलाल नेहरू🡆 More