बडोदा संस्थान

बडोदा संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील एक महत्त्वाचे संस्थान होते.

या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.

बडोदा संस्थान
વડોદરા
बडोदा संस्थान इ.स. १७२१इ.स. १९४९ बडोदा संस्थान
बडोदा संस्थानध्वज बडोदा संस्थानचिन्ह
बडोदा संस्थान
राजधानी बडोदा
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९)
अधिकृत भाषा गुजराती, हिंदी, मराठी
लोकसंख्या २१२६५२२
–घनता ६५६.५ प्रती चौरस किमी
बडोदा संस्थान
बडोद्याचा राजवाडा(लक्ष्मी विलास राजमहाल)
बडोदा संस्थान
बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थान
बडोदा संस्थानाचे चलन

संस्थानिक

बडोदा संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे होते. ते हिंदू ९६ कुळी मराठा समाजातील होते.

  • पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
  • दमाजीराव गायकवाड (१७३२-१७६८)
  • गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
  • सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
  • मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
  • गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
  • आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
  • सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
  • गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
  • खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
  • मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
  • सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
  • प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
  • फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे

Tags:

बडोदाब्रिटीश भारतमुंबई इलाखा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बीड लोकसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनालंदा विद्यापीठशिरूर विधानसभा मतदारसंघकरवंदमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदापांढर्‍या रक्त पेशीभाऊराव पाटीलपश्चिम दिशाक्षय रोगअमित शाहकान्होजी आंग्रेसिंधुताई सपकाळरत्‍नागिरीरामटेक लोकसभा मतदारसंघनांदेड लोकसभा मतदारसंघसंदीप खरेगावगोपाळ गणेश आगरकरभूगोलव्यवस्थापनधृतराष्ट्रक्रांतिकारकभारताचे सर्वोच्च न्यायालयहत्तीगर्भाशयजवसरामदास आठवलेलातूर लोकसभा मतदारसंघजागतिक बँकसकाळ (वृत्तपत्र)भारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारताचे राष्ट्रचिन्हसात आसरावंजारीजय श्री रामउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघसमाज माध्यमेरामायणहिवरे बाजाररविकिरण मंडळअष्टविनायकमुंजबिरसा मुंडाधाराशिव जिल्हाताम्हणमाळीसिंधुदुर्गभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याअण्णा भाऊ साठेसांगली लोकसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेवृषभ रासलावणीराशीशाहू महाराजहनुमान जयंतीनवग्रह स्तोत्रमलेरियासौंदर्यातिवसा विधानसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यन्यूझ१८ लोकमतपरभणी जिल्हाअकोला जिल्हामहासागरपोवाडाभारतातील जातिव्यवस्थासुशीलकुमार शिंदेनक्षत्रमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजीवनसत्त्वबावीस प्रतिज्ञाधनु रासअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)निसर्गजालना जिल्हा🡆 More