नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ - ५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नागपूर पूर्व मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ ते ८, २८ ते ३६ आणि ६७ ते ७२ यांचा समावेश होतो. नागपूर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पंचमजी खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ कृष्णा पंचमजी खोपडे भारतीय जनता पक्ष
२०१४ कृष्णा पंचमजी खोपडे भारतीय जनता पक्ष
२००९ कृष्णा पंचमजी खोपडे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर पूर्व
उमेदवार पक्ष मत
कृष्णा खोपडे भाजप ८८,८१४
सतीश झाउलाल चतुर्वेदी काँग्रेस ५३,५९८
जी.एम. खान बसपा ५,२५२
मोरेश्वर गुलाबराव धोटे मनसे ३,१९६
अनिल रविशंकर पांडे सपा १,८३५
प्रल्हाद शामकुवर बुद्धिनाथ अपक्ष १,६४१
देवेंद्र जयगोपाल मेश्राम भाबम १,५६६
मुश्ताक पठाण अपक्ष १,३०७
राजू शामराव निमजे डेसेपा ७८७
धनंजय वसंतराव धार्मिक ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ६८९
SAYEED AHMAD KHAN अपक्ष ५२७
TIBUDE BHAYYALAL HOLUJI अपक्ष ४५७
PETHE DUNESHWAR अपक्ष ३७८
AMARDEEP DADARAO TIRPUDE अपक्ष ३५८
KALBANDE SACHIN SHANKARRAO अपक्ष १८१
ARKEY KAWDU NAMDEO गोंगपा १६९
UDAPURE PRAMOD BHAYYAJI अपक्ष १५९
VITTHAL LACHIRAMJI DORLE शिपा १२२

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ आमदारनागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालनागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ संदर्भनागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेनागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघनागपूर जिल्हानागपूर महानगरपालिकानागपूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दशरथभारताचे संविधानप्रीतम गोपीनाथ मुंडेचंद्रगुप्त मौर्यसुषमा अंधारेपेशवेउत्तर दिशाखर्ड्याची लढाईज्योतिबाहातकणंगले लोकसभा मतदारसंघचातकलिंग गुणोत्तरशेकरूकुटुंबथोरले बाजीराव पेशवेओमराजे निंबाळकरकावळाउंटमराठा आरक्षणधर्मो रक्षति रक्षितःविमामहाभारतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)होमरुल चळवळमहाराष्ट्राची हास्यजत्रा२०२४ लोकसभा निवडणुकामहाबळेश्वरविदर्भधनुष्य व बाणअर्थशास्त्रनिसर्गराज ठाकरेसावित्रीबाई फुलेखडकवासला विधानसभा मतदारसंघबुद्धिबळसंजीवकेताराबाईमहाड सत्याग्रहसुशीलकुमार शिंदेकलिना विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीइंदुरीकर महाराजनवनीत राणामराठी संतभारताचे सर्वोच्च न्यायालयराजकीय पक्षआरोग्यसतरावी लोकसभानाणेपरभणी विधानसभा मतदारसंघजागतिकीकरणरावेर लोकसभा मतदारसंघयवतमाळ जिल्हाजॉन स्टुअर्ट मिलव्यापार चक्रबंगालची फाळणी (१९०५)स्थानिक स्वराज्य संस्थाउदयनराजे भोसलेदत्तात्रेयओवाशेवगाबाळजिल्हा परिषदभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळत्रिरत्न वंदनापश्चिम दिशाधनगरसातारा लोकसभा मतदारसंघसोयाबीनऔंढा नागनाथ मंदिरअष्टांगिक मार्गवृषभ रासखासदारभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्राचा इतिहासकन्या रासरमाबाई आंबेडकरहनुमान चालीसा🡆 More