पानशेत धरण

पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे.

हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.

पानशेत धरण
पानशेत धरण

पानशेत पूर

१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भा.प्र.वे.नुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.

पानशेत पूरग्रस्तांची कहाणी

पानशेत पुरामुळे अफाट नुकसान झाले शनिवार पेठेत राहणाऱ्या अनेक विद्वानांची पुस्तके आणि हस्तलिखिते वाहून गेली. लोक नदीपासून दूर दूर रहायला गेले आणि संपूर्ण पुण्याचा नकाशाच बदलून गेला. पानशेत पूरग्रस्त समितीने बरीच माहिती जमा करून आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन ‘पानशेत पूरग्रस्तांची कहाणी’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.


Tags:

आंबी नदीआग्नेय दिशापुणेपुणे जिल्हामहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शनिवार वाडाहिंदू धर्मकावीळमहात्मा फुलेसविनय कायदेभंग चळवळबलुतेदारराशीबाळाजी बाजीराव पेशवेमराठी भाषा दिनबुद्धिबळकबूतरभारतीय रेल्वेसांगली जिल्हामूलद्रव्यसिंधुदुर्गशनि शिंगणापूरगौतम बुद्धांचे कुटुंबदहशतवादयवतमाळ जिल्हारेखावृत्तदर्पण (वृत्तपत्र)ग्राहक संरक्षण कायदाकर्कवृत्तगोलमेज परिषदसाडीस्टॅचू ऑफ युनिटीमुरूड-जंजिराकोल्हापूरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील वनेए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेचोळ साम्राज्यशिववंजारीतोरणास्वादुपिंडगणपती स्तोत्रेजागतिक व्यापार संघटनावित्त आयोगआंबेडकर जयंतीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकेशव सीताराम ठाकरेनाटकतलाठी कोतवालइजिप्तबाळाजी विश्वनाथबावीस प्रतिज्ञाअजित पवारअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहानुभाव पंथहनुमान चालीसासंजय गांधी राष्ट्रीय उद्यानमुंजमहाराष्ट्राची हास्यजत्रामानवी हक्कथोरले बाजीराव पेशवेभूकंपमायकेल जॅक्सनऋग्वेदहिंदू लग्नमुंबई उपनगर जिल्हासात आसराभारताच्या राष्ट्रपतींची यादीसुभाषचंद्र बोसस्त्रीवादभारतीय राष्ट्रीय काँग्रेसगौतम बुद्धलोकसंख्या घनतासुजात आंबेडकरनिबंधचोखामेळाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमराठी व्याकरणनक्षत्ररामजी सकपाळभारताचा भूगोल🡆 More