पहिला अलेक्झांडर (रशियन: Александр I Павлович अलेक्सांद्र पहिला पावलोविच; २३ डिसेंबर १७७७ - १९ नोव्हेंबर १८२५) हा इ.स.
१८०१ ते १८२५ दरम्यान रशियन साम्राज्याचा सम्राट होता. इ.स. १८०१ मधील वडील पहिल्या पॉलच्या हत्त्येनंतर अलेक्झांडर सत्तेवर आला. त्याने नेपोलियोनिक युद्धांच्या अस्थिर काळात रशियन साम्राज्याचे नेतृत्व केले.
पहिला अलेक्झांडर | |
रशियाचा सम्राट | |
कार्यकाळ २४ मार्च १८०१ – १ डिसेंबर १८२५ | |
मागील | पॉल |
---|---|
पुढील | निकोलस १ |
जन्म | २३ डिसेंबर १७७७ सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य |
मृत्यू | १९ नोव्हेंबर, १८२५ (वय ४७) तागेनरोग (आजचा रोस्तोव ओब्लास्त) |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Аммон Ф. Г. В фаворе у кесаря: Александр I и Аракчеев
This article uses material from the Wikipedia मराठी article पहिला अलेक्झांडर, रशिया, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.