पश्चिम कालिमंतान

पश्चिम कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Barat) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.

हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पश्चिम भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. पश्चिम कालिमांतानच्या उत्तरेस मलेशियाचा सारावाक हा प्रांत स्थित आहे.

पश्चिम कालिमांतान
Kalimantan Barat
इंडोनेशियाचा प्रांत
पश्चिम कालिमंतान
चिन्ह

पश्चिम कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पोंतियानाक
क्षेत्रफळ १,४७,३०७ चौ. किमी (५६,८७६ चौ. मैल)
लोकसंख्या ४५,४६,४३९
घनता ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-KB
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
संकेतस्थळ http://database.kalbar.go.id/

Tags:

इंडोनेशियाकालिमांतानबहासा इंडोनेशियाबोर्नियोमलेशियासारावाक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०१९ लोकसभा निवडणुकाआईस्क्रीमवित्त आयोगस्त्रीवादी साहित्यमातीकॅमेरॉन ग्रीनगोंदवलेकर महाराजदत्तात्रेयखाजगीकरणवसंतराव नाईकतिरुपती बालाजीपोलीस पाटीलविराट कोहलीराजकारणसंदीप खरेचलनवाढदहशतवादबीड लोकसभा मतदारसंघगंगा नदीभारत सरकार कायदा १९१९तानाजी मालुसरेउच्च रक्तदाबराणी लक्ष्मीबाईअहमदनगर लोकसभा मतदारसंघयोनीऔद्योगिक क्रांतीभूगोलमुरूड-जंजिरामुलाखतमधुमेहवर्तुळगाडगे महाराजकाळूबाईआकाशवाणीसुतकमेरी आँत्वानेतराम सातपुतेअंकिती बोसवृत्तश्रीपाद वल्लभमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीनियतकालिकप्रेमभाषालंकारऔरंगजेबसविता आंबेडकरएकपात्री नाटकआईकलिना विधानसभा मतदारसंघमहाराणा प्रतापनागरी सेवाडाळिंबमहात्मा फुलेसोनेआचारसंहिताइंदुरीकर महाराजशिक्षणस्वच्छ भारत अभियाननिबंधसाईबाबादलित एकांकिकापिंपळआद्य शंकराचार्यभारतातील जिल्ह्यांची यादीतेजस ठाकरेफकिरासुजात आंबेडकरअष्टविनायकभरड धान्यपरातकादंबरीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसह्याद्रीमराठा आरक्षणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसधर्मनिरपेक्षताविक्रम गोखलेसंजय हरीभाऊ जाधवधनु रास🡆 More