न्यायालयीन सक्रियता

सामान्यत: न्यायालयात येणारे खटले हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या रूपात दाखल होतात.

परंतु गेल्या काही दशकांत परिस्थिती बदलली आहे. भारतीय न्यायमंडलाने त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे. उदा, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्या विषयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडित असलेली व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते.

अश्या यचिकांना ' जनहित याचिका ' म्हणतात. काही वेळा न्यायालयाने कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेत दावा दाखल केला आहे. न्यायालयाने घेतलेल्या पुढाकाराला "न्यायालयीन सक्रियता" असे म्हणतात.

Tags:

खटलान्यायालयभारतीयसार्वजनिक अधिक्षेत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमानवी हक्ककुंभ रासराणाजगजितसिंह पाटीलजन गण मनहत्तीसावता माळीगर्भाशयजालना जिल्हाराज्यशास्त्रसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशिवाजी महाराजरतन टाटामराठी व्याकरणगोपाळ गणेश आगरकरमधुमेहदशावतारउदयनराजे भोसलेमाहिती अधिकारवि.स. खांडेकरसात बाराचा उतारान्यूटनचे गतीचे नियमगोपीनाथ मुंडेकाळभैरवमानसशास्त्रभारतीय संस्कृतीबाबासाहेब आंबेडकरकल्याण लोकसभा मतदारसंघभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीअरिजीत सिंगअचलपूर विधानसभा मतदारसंघचंद्रभोपाळ वायुदुर्घटनारावणपानिपतची तिसरी लढाईमहात्मा फुलेराजगडदशरथसमाज माध्यमेनियतकालिकसाम्राज्यवादसूत्रसंचालनरामायणजैन धर्मधनंजय मुंडेसावित्रीबाई फुलेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभारतीय पंचवार्षिक योजनाशनिवार वाडावसंतराव नाईकधनंजय चंद्रचूडगोंधळअहमदनगर लोकसभा मतदारसंघबिरसा मुंडाज्वारीरायगड (किल्ला)निबंधपसायदानतुळजाभवानी मंदिरअंकिती बोसप्रकाश आंबेडकरगौतम बुद्धस्थानिक स्वराज्य संस्थागोदावरी नदीधृतराष्ट्रपहिले महायुद्धविठ्ठल रामजी शिंदेभारताचे संविधानरामदास आठवलेनितीन गडकरीशब्द सिद्धीमहालक्ष्मीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेक्रांतिकारकक्लिओपात्रापांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रातील पर्यटनवित्त आयोगबीड विधानसभा मतदारसंघ🡆 More