नॅन्सी रेगन

नॅन्सी डेव्हिस रेगन तथा अ‍ॅन फ्रान्सिस रॉबिन्स ( /ˈreɪɡən/ ; ६ जुलै, १९२१ - ६ मार्च, २०१६) या एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि १९८१ ते १९८९ दरम्यान अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या.

१९२१">१९२१ - ६ मार्च, २०१६) या एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि १९८१ ते १९८९ दरम्यान अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या.

नॅन्सी रेगन
१९४९-५० मध्ये डेव्हिस
चित्र:Nancy Reagan - 1950.jpg
१९५० मध्ये डेव्हिस

रेगनचा जन्म न्यू यॉर्क शहरात झाला. तिचे आईवडील विभक्त झाल्यानंतर, ती सहा वर्षे मेरीलँडमध्ये आपल्या काकू आणि काकासोबत राहिली. तिच्या आईने १९२९ मध्ये पुनर्विवाह केल्यावर ती शिकागोला गेली. नंतर तिच्या आईच्या दुसऱ्या पतीने तिला नॅन्सी डेव्हिस नावाने दत्तक घेतले. डेव्हिस १९४० आणि १९५० च्या दशकात हॉलिवूड अभिनेत्री होत्या. त्यांनी द नेक्स्ट व्हॉइस यू हिअर... सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. १९५२मध्ये डेव्हिसने अभिनेता रॉनाल्ड रेगनशी लग्न केले. त्यावेळी रेगनला जेन वायमनपासून दोन मुले होती. नॅन्सी आणि रॉनाल्डला दोन मुले झाली.

नॅन्सी रेगन
१९६४ मध्ये नॅन्सी आणि रोनाल्ड रेगन

१९६७-७५ दरम्यान रॉनाल्ड रेगन कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर असताना नॅन्सी तेथील प्रथम महिला होत्या. १९८० च्या निवडणुकांमध्ये रॉनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर नॅन्सी अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या.

नॅन्सी रेगन
१९६७ मध्ये रेगन कुटुंब

रॉनाल्ड रेगन राष्ट्राध्यक्षपदावरून उतरल्यावर हे लॉस एंजेलसजवळील बेल एर येथे त्यांच्या घरी परतले. २०१६ मध्ये वयाच्या ९४व्या वर्षी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमुळे नॅन्सी रेगनचा मृत्यू झाला.

नॅन्सी रेगन
कॅलिफोर्नियाची प्रथम महिला म्हणून रेगन


संदर्भ

Tags:

इ.स. १९२१२०१६६ जुलै६ मार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साम्यवादभारताच्या पंतप्रधानांची यादीप्रतिभा पाटीलएकविरासंगीत नाटकश्रीया पिळगांवकरगुळवेलशुभेच्छासेवालाल महाराजराजकारणखर्ड्याची लढाईबाबरकृष्णा नदीरविकांत तुपकरमुंजमहाराष्ट्रातील खासदारांची यादीनक्षलवादहिंगोली विधानसभा मतदारसंघमहादेव जानकरनिलेश लंकेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९स्थानिक स्वराज्य संस्थासेंद्रिय शेतीहिंदू तत्त्वज्ञानजॉन स्टुअर्ट मिलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)वर्धा लोकसभा मतदारसंघवडमहाराष्ट्र गीतनवग्रह स्तोत्रबुद्धिबळअर्थ (भाषा)परभणी विधानसभा मतदारसंघमुळाक्षरमातीअर्थसंकल्पदशावतारदिवाळीमहाराष्ट्र केसरीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेतृत्वराहुल गांधीह्या गोजिरवाण्या घरातमहाराणा प्रतापझाडदक्षिण दिशालीळाचरित्रजालना जिल्हाकान्होजी आंग्रेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगपोक्सो कायदाविठ्ठलराव विखे पाटीलविनयभंगभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)कामगार चळवळप्रीतम गोपीनाथ मुंडेजिजाबाई शहाजी भोसलेत्रिरत्न वंदनाकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघलोकसंख्याकलातलाठीमहाराष्ट्रातील राजकारणअन्नप्राशनविधान परिषदराज्यसभाविवाहभारतीय जनता पक्षहिमालयवातावरणबौद्ध धर्मताम्हण२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लानाशिकप्रल्हाद केशव अत्रेवसंतराव दादा पाटील🡆 More