संख्या ९

९ - नऊ   ही एक संख्या आहे, ती ८  नंतरची आणि  १०  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  9 - nine .

→ ९ → १०
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
नऊ
१, ३, ९
IX
٩
ग्रीक उपसर्ग
nona-
१००१
ऑक्टल
११
हेक्साडेसिमल
१६
८१
संख्या वैशिष्ट्ये
पूर्ण वर्ग

गुणधर्म

संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-९ ०.१११११११११११११११ ८१ २.०७८५६०९१०३८३८६ ७२९ ३६२८८०
  • ९  ही विषम संख्या आहे.
  • ९ ही एक स्व: संख्या आहे.
  •   ही एक कापरेकर संख्या आहे.,  ९ = ८१ , ९  = ८ + १
  •   ९ ही पूर्ण वर्ग संख्या आहे.
  • दशमान पद्धती मध्ये, जर एखाद्या संख्येच्या अंकाची बेरीज ९ येत असेल तर तिला ९ ने भाग जातो.
    • २ × ९ = १८ (१ + ८ = ९)
    • ३ × ९ = २७ (२ + ७ = ९)
    • ९ × ९ = ८१ (८ + १ = ९)
    • १२१ × ९ = १०८९ (१ + ० + ८ + ९ = १८; १ + ८ = ९)
    • २३४ × ९ = २१०६ (२ + १ + ० + ६ = ९)
    • ५७८३२९ × ९ = ५२०४९६१ (५ + २ + ० + ४ + ९ + ६ + १ = २७; २ + ७ = ९)
    • ४८२७२९२३५६०१ × ९ = ४३४४५६३१२०४०९ (४ + ३ + ४ + ४ + ५ + ६ + ३ + १ + २ + ० + ४ + ० + ९ = ४५; ४ + ५ = ९)
  • नऊच्या पटीत इतर मनोरंजक गुणाकार आहेत:
    • १२३४५६७९ × ९ = १११११११११
    • १२३४५६७९ × १८ = २२२२२२२२२
    • १२३४५६७९ × ८१ = ९९९९९९९९९
    • हे ९ च्या सर्व गुणाकारांसाठी लागू होते.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

भारतीय संस्कृतीत


हे सुद्धा पहा

Tags:

नैसर्गिक संख्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गंगा नदीनेतृत्वजैवविविधतामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारउंटरामटेक लोकसभा मतदारसंघकलाशाळारायगड जिल्हाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)राजरत्न आंबेडकरदत्तात्रेयचलनवाढनागरी सेवाक्रिकेटचा इतिहासपूर्व दिशाभारतातील सण व उत्सवगुढीपाडवान्यूटनचे गतीचे नियमलिंग गुणोत्तरअमर्त्य सेननगर परिषदगोंधळसोनिया गांधीसोलापूर जिल्हानवरी मिळे हिटलरलारॉयल चॅलेंजर्स बंगलोरअर्जुन वृक्षछगन भुजबळऋग्वेदसंग्रहालयबाबासाहेब आंबेडकरराज्यपालगोवरद्रौपदी मुर्मूदूरदर्शनरयत शिक्षण संस्थारविकांत तुपकरविनयभंगजिल्हा परिषदज्ञानपीठ पुरस्कारवाचनआद्य शंकराचार्यवृषभ रासकामगार चळवळपानिपतची दुसरी लढाईमराठा साम्राज्यभारतातील जागतिक वारसा स्थानेमातीसाम्राज्यवादसुतकव्यापार चक्रमानसशास्त्रनाशिक लोकसभा मतदारसंघसिंधु नदीवर्षा गायकवाडपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हासैराटभारताच्या राष्ट्रपतींची यादीकाळभैरवविक्रम गोखलेखंडोबापोलीस महासंचालकशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्र नवनिर्माण सेनातूळ राससर्वनामताराबाई शिंदेराजकीय पक्षसम्राट अशोक जयंतीराज्यशास्त्रलीळाचरित्रपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरइंदिरा गांधीअचलपूर विधानसभा मतदारसंघसौंदर्या२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका🡆 More