धूलिवंदन

धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी ( फाल्गुन वद्य प्रतिपदेस) साजरा करतात.

यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात.

कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.

Tags:

फाल्गुनमहाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यासणहोळी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वसंतराव दादा पाटीलवि.स. खांडेकरगणपती स्तोत्रेलोकमान्य टिळकजागरण गोंधळसंस्कृतीसात बाराचा उतारारामटेक लोकसभा मतदारसंघमुरूड-जंजिराचोखामेळाभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीकामगार चळवळतिरुपती बालाजीमहासागरनंदुरबार लोकसभा मतदारसंघसावता माळीकालभैरवाष्टकमौर्य साम्राज्यमुंजसंदीप खरेब्राझीलची राज्येरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबिरसा मुंडासंयुक्त राष्ट्रेधनंजय मुंडेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भोपाळ वायुदुर्घटनाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघवाचनपोवाडामिरज विधानसभा मतदारसंघकावीळमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसातव्या मुलीची सातवी मुलगीबाराखडीधनंजय चंद्रचूडऔंढा नागनाथ मंदिरजोडाक्षरेमहाराष्ट्राचा भूगोलभीमराव यशवंत आंबेडकरमाढा लोकसभा मतदारसंघअजिंठा लेणीमहाबळेश्वरआणीबाणी (भारत)मूळ संख्यास्वादुपिंडदत्तात्रेयविरामचिन्हेशिवाजी महाराजांची राजमुद्राभारत सरकार कायदा १९१९कराड उत्तर विधानसभा मतदारसंघज्यां-जाक रूसोगोदावरी नदीकापूसकांजिण्याबाबासाहेब आंबेडकरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)गहूमहाराष्ट्राचे राज्यपाल२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापोलीस महासंचालकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनगुकेश डीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामहाविकास आघाडीसमासभारताच्या राष्ट्रपतींची यादीमुंबईआदिवासीझाडबाळकाळभैरवगाडगे महाराजतुकडोजी महाराजशीत युद्धअहमदनगर लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यआंबा🡆 More