धनुष्य व बाण

धनुष्य व बाणया शस्त्राचा वापर मनुष्य पुरातन कालापासून करीत आहे.जगातील अनेक संस्कृतीत याच्या वापराचे पुरावे आहेत.भारतात,वेगवेगळ्या भाषेत यास 'तिरकमठा' अथवा 'तिरकमान' असेही म्हणतात.

मुख्यत:, धनुष्य हे एका प्रकारच्या बांबु किंवा आधुनिक काळात,फायबरपासून बनविलेला साधारणतः,वापरणाऱ्या मनुष्याच्या उंचीचा एक काठीसमान तुकडा असतो,ज्याची दोन टोके, वादी,तंतु किंवा दोरीने बांधलेली असतात.तंतू किंवा दोरी अश्या प्रकारे बांधल्या जाते जेणेकरून त्या काठीस वाक येईल.(इंग्रजी अक्षर 'D'सारखा आकार)

धनुष्य व बाण
पारंपारिक धनुष्य - 1.=बाण ठेवण्याची जागा, 2.=काठी/कमान, 3.=प्रत्यंचा/वादी/तंतू/दोरी

बाण हा एका सरळ काठीचा बनविल्या जातो.त्याचे एका टोकास लोखंडी अणकुचीदार टोक असते.

धनुष्य व बाण
बाणाचा एक प्रकार
धनुष्य व बाण
बाणाचा आणखी एक प्रकार
धनुष्य व बाण
सरळ रेषेत जाण्यासाठी मागे पक्ष्यांची पिसे लावलेला बाण

हे सुद्धा पहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राणी लक्ष्मीबाईथोरले बाजीराव पेशवेजिल्हासंत बाळूमामावाशिम विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील राजकारणरमाबाई रानडेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आंब्यांच्या जातींची यादीध्वनिप्रदूषणउद्धव ठाकरेपारशी धर्मकापूसटोपणनावानुसार मराठी लेखकगणपती स्तोत्रेगंगा नदीसमर्थ रामदास स्वामीमराठवाडाव्यंजनसंजय हरीभाऊ जाधवजिल्हाधिकारीगोत्रमराठासोलापूरपुरंदर किल्लाकोरफडकलर्स मराठीसातव्या मुलीची सातवी मुलगीप्राण्यांचे आवाजलातूर लोकसभा मतदारसंघयूट्यूबअहमदनगर लोकसभा मतदारसंघशिवभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हबहावाभारतीय आडनावेअशोक चव्हाणविवाहहृदयमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसंयुक्त महाराष्ट्र समितीपोक्सो कायदाराशीवेरूळ लेणीअकोला जिल्हाहळदमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीगृह विभाग (महाराष्ट्र शासन)गोपीनाथ मुंडेवाशिम जिल्हाब्राझीलची राज्येसंवादकवठकार्ल मार्क्सविठ्ठलमुंबई उच्च न्यायालयहिंदू कोड बिलमहाराष्ट्र लोकसेवा आयोगताम्हणभारतातील जातिव्यवस्थाअजिंठा लेणीपश्चिम दिशाग्रंथालयभाषाधर्मो रक्षति रक्षितःप्रतापगडअलिप्ततावादी चळवळअभंगछत्रपती संभाजीनगरवाळाजन्मठेपडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारवेदमुलाखतकृष्णा अभिषेकतुकडोजी महाराजबारामती लोकसभा मतदारसंघ🡆 More