द गार्डियन

द गार्डियन हे इंग्लंडमधले इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणारे एक वर्तमानपत्र आहे.

ते लंडनहून सोमवार ते शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस प्रसिद्ध होते. द गार्डियनची स्थापना १८२१ मध्ये झाली. या वर्तमानपत्राचे सध्याचे संपादक ॲलन रसब्रिजर आहेत. द गार्डियन समाजवादी विचाराचे आहे. २०११ मध्ये या वर्तमानपत्राने काही ब्रिटिश वर्तमानपत्रांनी केलेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणला. तसेच २०१३ मध्ये अमेरिकन व ब्रिटिश गुप्तहेर संस्थांनी फोन ग्राहकांच्या माहितीची केलेली अवैध साठवणही उघडकीस आणली. गेल्या काही वर्षांपासून द गार्डियन कागदी स्वरूपाबरोबरच इंटरनेटवरही प्रकाशीत होते. इंटरनेटवरचे प्रकाशन ब्रिटनखेरीज अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्येही केले जाते.

द गार्डियन

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविठ्ठलराखीव मतदारसंघभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीसंधी (व्याकरण)पश्चिम दिशाअष्टांग योगऊसराणी लक्ष्मीबाईमिठाचा सत्याग्रहभारतीय आडनावेमाढा लोकसभा मतदारसंघकर्करोगलोणार सरोवरभारतातील शासकीय योजनांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनरसोबाची वाडीमहिलांसाठीचे कायदेभारतातील सण व उत्सवईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघअमरावतीवंचित बहुजन आघाडीसंकष्ट चतुर्थीबहिणाबाई चौधरीवातावरणभारतरत्‍नआष्टी विधानसभा मतदारसंघलिंग गुणोत्तरनाचणीयेवलाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीप्राथमिक आरोग्य केंद्रमावळ लोकसभा मतदारसंघकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामराठा घराणी व राज्येसौर ऊर्जासाहित्याची निर्मितिप्रक्रियाकार्ल मार्क्सग्रंथालयसूर्यकवठअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघमाळीमहाविकास आघाडीविजयसिंह मोहिते-पाटीलसिंधुदुर्गज्योतिर्लिंगउचकीताराबाईहिंदू लग्नशुभं करोतिमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभारताच्या राष्ट्रपतींची यादीवृषभ रासशुभेच्छामतदान केंद्रजागतिक कामगार दिनविधानसभाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभगवद्‌गीताकवितासदा सर्वदा योग तुझा घडावाविष्णुसहस्रनामकुटुंबअर्थशास्त्रवस्तू व सेवा कर (भारत)मटकामराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीतुतारीकावळामहाराष्ट्रातील किल्लेबीड जिल्हारावसाहेब दानवेअतिसारतोरणागृह विभाग (महाराष्ट्र शासन)🡆 More