दिशा: उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम

दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय.

भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:

दिशा: उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम
चार प्रमुख दिशा व चार उपदिशा

वरील दिशा ह्या भूमितीय कंपास वरील विशिष्ट कोन दर्शवतात, खालीलप्रमाणे:

• पूर्व (पू.) :९०°

• उत्तर (उ.) :०°आणि ३६०°

• पश्चिम (प.) :२७०°

• दक्षिण (द.) :१८०°

या चार दिशांखेरीज भारतीय पद्धतीनुसार अष्टदिशांमध्ये खालील चार उपदिशांचा समावेश होतो:


भारतीय संस्कृतीतील दशदिशा या संकल्पनेत भूतलावरील अष्टदिशांबरोबरच भूतलावरील व भूतलाखालील त्रिमितीय अवकाशातल्या या दोन दिशांचाही समावेश होतो:

इतिहास

दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे. वैदिक साहित्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहिता (७.१.५.) शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४), शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ. काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जत विधानसभा मतदारसंघहिंदू लग्नआचारसंहिताराम सातपुतेबहिणाबाई चौधरीमराठवाडासुप्रिया सुळेअमरावती जिल्हाहनुमान जयंतीबैलगाडा शर्यतउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघस्त्री नसबंदी शस्त्रक्रियापाऊसतिसरे इंग्रज-मराठा युद्धथोरले बाजीराव पेशवेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसह्याद्रीकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभाषालंकारअमरावती लोकसभा मतदारसंघजय श्री रामप्रेमपश्चिम महाराष्ट्रविठ्ठलराव विखे पाटीलपांडुरंग सदाशिव सानेएकनाथसांगली लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकतुतारीपद्मसिंह बाजीराव पाटीलधनगरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीदिल्ली कॅपिटल्समहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसोयाबीनक्लिओपात्रावित्त आयोगसिंधुताई सपकाळसदा सर्वदा योग तुझा घडावात्र्यंबकेश्वरसोलापूर लोकसभा मतदारसंघ२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीज्यां-जाक रूसोम्हणीदेवेंद्र फडणवीसबाटलीयोगपंकजा मुंडेमहाराष्ट्र केसरीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसाहित्याचे प्रयोजनरविकांत तुपकरज्योतिबा मंदिरमृत्युंजय (कादंबरी)भाऊराव पाटीलपुणे करारगणितयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठवाघअमर्त्य सेनसर्वनामराजरत्न आंबेडकरगुणसूत्रकरसामाजिक समूहराज्य मराठी विकास संस्थाए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्र विधान परिषदलोणार सरोवरलातूर लोकसभा मतदारसंघपांढर्‍या रक्त पेशीउदयनराजे भोसलेभोपळाएकांकिकासोलापूरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघसिंधुदुर्ग🡆 More