त्राटिका

त्राटिका किंवा ताडका रामायणात उल्लेख असलेली एक राक्षसी होती.

विश्वामित्राच्या यज्ञाचा भंग करणाऱ्या राक्षसांपैकी ती एक होती. रामाने स्त्री असूनही विश्वामित्रांच्या सूचनेनुसार तिचा वध केला.

त्राटिका

एखाद्या कजाग स्त्रीला त्राटिका म्हणतात.

वा.बा. केळकर यांनी 'संगीत चौदावे रत्न अर्थात त्राटिका' नावाचे नाटक लिहिले आहे. हे नाटक विल्यम शेक्सपियरच्या 'टेमिंग ऑफ द श्ऱ्यू'चे मराठी रूपांतर आहे. त्यात त्राटिकेची स्त्री-भूमिका मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी केली होती.


Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पवनदीप राजनस्त्रीशिक्षणलोकगीतनाटकठाणे जिल्हारामायणसचिन तेंडुलकरतानाजी मालुसरेमानसशास्त्ररायगड लोकसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघशेतकरीशाहीर साबळेअहवाल लेखनकोविड-१९ लसए.पी.जे. अब्दुल कलामखिलाफत आंदोलनविहीरकुपोषणमावळ लोकसभा मतदारसंघमहाबळेश्वरअष्टांगिक मार्गशिक्षणसामाजिक बदलसोयाबीनपुणे जिल्हापूर्व दिशाभिवंडी लोकसभा मतदारसंघमानवी विकास निर्देशांकबँकमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)औरंगजेबपृथ्वीराज्य पुनर्रचना कायदा, १९५६मुळाक्षरगौतम बुद्धप्राथमिक आरोग्य केंद्रचोखामेळाखरबूजमराठी भाषाफणसभारताचे संविधानमकरंद देशपांडेजय श्री रामसरपंचमूलद्रव्यभारताच्या पंतप्रधानांची यादीहो चि मिन्हवस्तू व सेवा कर (भारत)रक्तमराठीतील बोलीभाषायूट्यूबएकनाथ शिंदेमहेंद्र सिंह धोनीसिक्कीमराजकीय संस्कृतीनेल्सन मंडेलासत्याग्रहइंदिरा गांधीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीयशस्वी जयस्वालऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघसातारासातारा जिल्हापहिले महायुद्धशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमोहम्मदमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागस्वतंत्र मजूर पक्षमहाराष्ट्राचा इतिहासविवाहमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीरशियाचा इतिहाससह्याद्रीब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीभोपाळ वायुदुर्घटनाजालना जिल्हामाढा लोकसभा मतदारसंघ🡆 More