टँजियर

टॅंजियर (अरबी:طنجة‎ टॅंजाह;बर्बर: ⵟⴰⵏⵊⴰ टांजा) हे मोरोक्कोच्या उत्तर भागातील एक शहर आहे.

हे शहर जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीवर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर टॅंजिरच्या आखाताकाठी असल्याने याला असाधारण भौगोलिक महत्त्व आहे.

येथे गेली २,५०० वर्षे सतत वस्ती असल्याची नोंद आहे. सध्याची येथील लोकसंख्या २०१२ च्या अंदाजानुसार ८,५०,००० आहे.

Tags:

अरबी भाषाआफ्रिकाजिब्राल्टरची सामुद्रधुनीमोरोक्को

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णसाडेतीन शुभ मुहूर्तफ्रेंच राज्यक्रांतीनक्षत्रसूत्रसंचालनदादाभाई नौरोजीमहारकांजिण्याअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनव्हॉट्सॲपअशोक सराफक्रिकेटचा इतिहासगाडगे महाराजजगदीप धनखडकोकणमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभोई समाजभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेराष्ट्रीय सभेची स्थापनाज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकसामाजिक समूहकविताग्रहवर्णमालासंगणकाचा इतिहासचंद्रपूरजुमदेवजी ठुब्रीकरपंढरपूरराणी लक्ष्मीबाईक्लिओपात्राहवामानआंबासांगली जिल्हाभाषा विकासभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळलोकमान्य टिळकपुरस्कारमांडूळकार्ल मार्क्समुंबई उच्च न्यायालयआंतरराष्ट्रीय नाणेनिधीफकिराशिवनेरीअन्नप्राशनमहापरिनिर्वाण दिनअंदमान आणि निकोबारकर्कवृत्तग्रामीण साहित्यसिंधुदुर्ग जिल्हास्त्रीवादी साहित्यदौलताबादमहाराष्ट्र दिनचोळ साम्राज्यमूळव्याधबुद्ध जयंतीअलेक्झांडर द ग्रेटकादंबरीमुख्यमंत्रीघनकचरापवन ऊर्जाअष्टांगिक मार्गगांडूळ खतभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय लोकशाहीकालमापनसंशोधनगगनगिरी महाराजराज्यसभाभारतीय आयुर्विमा महामंडळइतिहासभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीअश्वत्थामासूर्यमालामहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)मुक्ताबाईमहात्मा फुलेदिनकरराव गोविंदराव पवारगुरू ग्रहविशेषण🡆 More