जनमत चाचणी

निवडणूक आयोगाने जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात काही नवे निकष जारी केले आहेत.

निवडणूक जनमत चाचण्या

विवाद

निवडणूक आयोगाकडून जनमत चाचण्यांवरील बंधने

त्यानुसार प्रत्यक्ष मतदानापूर्वी 48 तास कोणत्याही प्रकारच्या जनमत अथवा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येणार नाहीत.

ज्या वेळी मतदान एकापेक्षा जास्त टप्प्यात होतं, तेव्हा सर्व टप्पे होईपर्यंत म्हणजेच शेवटच्या टप्प्यानंतर जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्य माध्यमांनी जनमत चाचण्या केल्या असतील तर त्यांना त्याचे निष्कर्ष प्रसारित करताना आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागतील. त्यानुसार मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी 48 तास आधी या जनमत चाचण्याचं प्रसारण पूर्ण करावं लागेल. तसंच एग्झिट पोलच्या बाबतीत मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतरच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील.

निवडणूक आयोगाने या सूचना जानेवारी 1998 मध्येच जारी केल्या होत्या, मात्र त्यावेळी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

जनमत चाचण्यांसंदर्भातला निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे निर्देश दिल्यानंतर आयोगाने या सूचना पुन्हा जारी केल्या आहेत.

संदर्भ

Tags:

जनमत चाचणी निवडणूक जनमत चाचण्याजनमत चाचणी निवडणूक आयोगाकडून जनमत चाचण्यांवरील बंधनेजनमत चाचणी संदर्भजनमत चाचणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुल्हेरमहाराष्ट्र केसरीसदा सर्वदा योग तुझा घडावाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेरायगड (किल्ला)कल्पना चावलादशावतारमहाराष्ट्रातील पर्यटनपश्चिम महाराष्ट्रभारत छोडो आंदोलनपवनदीप राजनरणजित नाईक-निंबाळकरबीड लोकसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनसंत बाळूमामाकृष्णा कोंडकेराजाराम भोसलेनीती आयोगअहिराणी बोलीभाषानाटकभारतीय संविधानाचे कलम ३७०नाशिक लोकसभा मतदारसंघमुघल साम्राज्यज्योतिर्लिंगकुटुंबनियोजनडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकरवीर विधानसभा मतदारसंघबाळशास्त्री जांभेकरभोपाळ वायुदुर्घटनासुषमा अंधारेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजागतिक कामगार दिनसूर्यनमस्कारचार धामभारतातील सण व उत्सवभारतातील जिल्ह्यांची यादीजागतिक लोकसंख्याचक्रधरस्वामीकुष्ठरोगबैलगाडा शर्यतवल्लभभाई पटेलराशीलहुजी राघोजी साळवेमुंबई उच्च न्यायालयटायटॅनिकसंवादअंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघईशान्य दिशासंयुक्त महाराष्ट्र चळवळराज्यशास्त्रसुतकहेमंत गोडसेमोरारजी देसाईकार्ल मार्क्सअजिंठा लेणीक्रियापदविदर्भनरसोबाची वाडीनवग्रह स्तोत्रसोलापूर जिल्हासिंधुदुर्ग जिल्हामराठा साम्राज्यभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसंयुक्त महाराष्ट्र समितीभारतातील मूलभूत हक्कसिन्नर विधानसभा मतदारसंघबँकसात आसरायेसूबाई भोसलेजागतिक महिला दिनभारतीय समुद्र किनाराशेतकरी कामगार पक्षसंत जनाबाईमुलाखतकुपोषणतलाठीआदिवासी🡆 More