अभिनेता चिरंजीवी: भारतीय राजकारणी

चिरंजीवी (२२ ऑगस्ट,१९५५) हा एक दक्षिणात्य चित्रपट कलाकार असून त्याने मुख्यतः तेलुगु आणि हिंदी चित्रपटात अनेक भूमिका साकारल्यात.

चिरंजीवीचे जन्म नाव कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद असून त्यांच्या वडिलांचे नाव कोणिदेल वेंकटरावु असे आहे.

चिरंजीवी
तेलुगू: చిరంజీవి
तमिळ: சிரஞ்சீவி
अभिनेता चिरंजीवी: कारकीर्द, प्रमुख चित्रपट, पुरस्कार
जन्म कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद
२२ ऑगस्ट, १९५५ (1955-08-22) (वय: ६८)
भारत मोगल्तूरु, आंध्रप्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय अभिनेता चिरंजीवी: कारकीर्द, प्रमुख चित्रपट, पुरस्कार
कार्यक्षेत्र अभिनेता, राजकारण
कारकीर्दीचा काळ १९७७ - आजपर्यंत
भाषा तेलुगू
प्रमुख चित्रपट प्रतिबंध (हिंदी चित्रपट)
पुरस्कार पद्मभूषण (२००६)
वडील कोणिदेल वेंकटरावु
आई अंजना देवी
पत्नी
सुरेखा कोणिदेल (ल. १९८०)
अपत्ये राम चरण
श्रीज
नातेवाईक अल्लू रामलिंगय्या, अल्लू अर्जुन, नागबाबू, पवन कल्याण
टिपा
दक्षिणात्य चित्रपट कलाकार

कारकीर्द

चिरंजीवी ने इ.स. १९७८ मध्ये तेलुगू चित्रपटपुनधीरल्लू मध्ये काम करत सिनेजगतात पहिले पाऊल टाकले. तर इ.स. मध्ये प्रतिबंध नामक हिंदी चित्रपटाद्वारे बॉलीवूड मध्ये प्रवेश केला.. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत यशस्वी कारकीर्द गाजवून इ.स. २००८ मध्ये प्रजाराज्यम राजकीय पक्षाची स्थापना केली.

प्रमुख चित्रपट

  • इंद्रा - द टायगर (हिंदी भाषांतरित)
  • आदमी और अप्सरा (हिंदी भाषांतरित)
  • द जेंटलमॅन (पुनर्निर्माण)
  • प्रतिबंध (पुनर्निर्माण)
  • आज का गूंडाराज (पुनर्निर्माण)

पुरस्कार

चिरंजीवी यांना विविध प्रकारचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना मिळालेल्या भारतातील फिल्मफेर पुरस्कारांची दक्षिणी आवृत्ती फिल्मफेअर पुरस्कार दक्षिणची यादी खालील प्रमाणे आहे. हे पुरस्कार टाइम्स वृत्तसमूहातर्फे दक्षिण भारतीय सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात.

वर्ष प्रकार चित्रपट
१९८२ सर्वोत्तम अभिनेता शुभलेखा
१९८५ सर्वोत्तम अभिनेता विजेता
१९९२ सर्वोत्तम अभिनेता आपदबंधवूडू
१९९३ सर्वोत्तम अभिनेता मुता मेस्त्री
१९९९ सर्वोत्तम अभिनेता स्नेहम कोसम
२००२ सर्वोत्तम अभिनेता इंद्रा (२००२)
२००५ सर्वोत्तम अभिनेता शंकरदादा एम बी बी एस
२००६ सन्माननीय पुरस्कार
२०१० फिल्मफेर लाईफटाईम अवॉर्ड

संदर्भ

Tags:

अभिनेता चिरंजीवी कारकीर्दअभिनेता चिरंजीवी प्रमुख चित्रपटअभिनेता चिरंजीवी पुरस्कारअभिनेता चिरंजीवी संदर्भअभिनेता चिरंजीवीतेलुगू भाषाहिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी भाषा गौरव दिनवासुदेव बळवंत फडकेसिंहगडभारतरत्‍नजिजाबाई शहाजी भोसलेरावेर लोकसभा मतदारसंघसिन्नर विधानसभा मतदारसंघकवठतिलक वर्मालाल किल्लामेंढीचंद्रगुप्त मौर्यत्सुनामीकेरळगोपाळ कृष्ण गोखलेजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढगणेश चतुर्थीउंटगजानन महाराजअमोल कोल्हेएकांकिकावर्धा लोकसभा मतदारसंघकडुलिंबजळगावमराठानागपूरक्लिओपात्राव्यंजनअमरावती लोकसभा मतदारसंघरामायणनामदेवयूट्यूबहातकणंगले लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघशुभेच्छाबाजी प्रभू देशपांडेगरुडवेरूळ लेणीक्रिकेटनक्षत्रबैलगाडा शर्यतसंशोधनसैराटकांजिण्यानैसर्गिक पर्यावरणभारताच्या पंतप्रधानांची यादीतानाजी मालुसरेसायबर गुन्हापोक्सो कायदाऋग्वेदलता मंगेशकरतुतारीउन्हाळाइंदिरा गांधीभाषाशाळाशब्दयोगी अव्ययभारतीय प्रजासत्ताक दिनशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजागतिक बँकभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबाबासाहेब आंबेडकरसंन्यासीलातूर लोकसभा मतदारसंघश्यामची आईभारताची जनगणना २०११महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीखो-खोमौर्य साम्राज्यभारतातील मूलभूत हक्कश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीपावनखिंडीतील लढाईकाळाराम मंदिर सत्याग्रहभाषालंकारचीनविधानसभा🡆 More