चतुर्तारांकित पद

चतुर्थ तारांकित श्रेणी (इंग्रजी: फोर-स्टार रँक) ही नाटो संहितेद्वारे (NATO OF-9 कोड) वर्णन केलेल्या कोणत्याही चार-स्टार अधिकाऱ्याची श्रेणी (रँक) असते.

फोर-स्टार अधिकारी हे सहसा सशस्त्र सेवेतील सर्वात वरिष्ठ कमांडर असतात, ज्यांच्याकडे (पूर्ण) अॅडमिरल, (पूर्ण) जनरल, कर्नल जनरल, आर्मी जनरल या रँक असतात किंवा स्वतंत्र श्रेणी संरचना असलेल्या हवाई दलांच्या बाबतीत, हवाई मुख्य मार्शल ही रँक असते.

उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सदस्य नसलेल्या काही सशस्त्र दलांद्वारे देखील हे पद वापरले जाते.

संदर्भ

Tags:

इंग्लिश भाषाजनरल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीनिवास रामानुजनअदृश्य (चित्रपट)जायकवाडी धरणमाढा लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)फकिराइतर मागास वर्गअजित पवारभारतीय जनता पक्षगोपीनाथ मुंडेराणी लक्ष्मीबाईनागरी सेवाधनंजय चंद्रचूडईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघबचत गटसमाज माध्यमेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रतलाठीतापमानविधानसभाव्हॉट्सॲपपंचशीलज्ञानपीठ पुरस्काररोजगार हमी योजनाएकनाथ शिंदेगायत्री मंत्रऔंढा नागनाथ मंदिरसिंधुताई सपकाळमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमिलानयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकिशोरवयअध्यक्षवातावरणखाजगीकरणसौंदर्यानक्षत्रगणितजिल्हाधिकारीविशेषणसंस्कृतीबसवेश्वरनांदेडफुटबॉलत्र्यंबकेश्वरतुतारीहडप्पा संस्कृतीसेवालाल महाराजमातीअश्वत्थामायवतमाळ जिल्हामहाराष्ट्र भूषण पुरस्कारभूतऔद्योगिक क्रांतीपश्चिम महाराष्ट्रपुणे जिल्हामहाराष्ट्र केसरीसत्यशोधक समाजसंजीवकेगोपाळ कृष्ण गोखलेमहारघोणसपहिले महायुद्धप्रीतम गोपीनाथ मुंडेम्हणीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघधाराशिव जिल्हाचोळ साम्राज्यराहुल कुलचैत्रगौरीगुकेश डीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबुलढाणा लोकसभा मतदारसंघरामदास आठवलेभीमराव यशवंत आंबेडकरमुंबई🡆 More