गुलियेल्मो मार्कोनी

गुलियेल्मो मार्कोनी (IPA इटालियन: ɡuʎˈʎɛlmo marˈkoːni)चा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला.

१८७४">१८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्‍सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

गुलियेल्मो मार्कोनी
गुलियेल्मो मार्कोनी
जन्म एप्रिल २५, १८७४
पालाझ्झो मारेस्काल्ची, बोलोन्या, इटली
मृत्यू जुलै २०, १९३७
रोम, इटली
निवासस्थान इटली गुलियेल्मो मार्कोनी
युनायटेड किंग्डम गुलियेल्मो मार्कोनी
राष्ट्रीयत्व इटालियन गुलियेल्मो मार्कोनी
धर्म ख्रिश्चन (रोमन कॅथॉलिक)
कार्यक्षेत्र विद्युत अभियांत्रिकी
कार्यसंस्था मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी
ख्याती रेडिओ
पुरस्कार गुलियेल्मो मार्कोनी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०९)
वडील ज्युसेप मार्कोनी
आई ऍनी जेम्सन-मार्कोनी

मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्‌‌‌झचे लेखही त्याने वाचले होते. १८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्‌‌झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला. तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. जून २, १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.

सॅल्सबरीमध्ये दुसऱ्या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले. आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला. जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.

बाह्यदुवे

Tags:

इ.स. १८६८इ.स. १८७४इटलीइटालियन भाषाएप्रिल २५बोलोन्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुंबईसंभाजी भोसलेशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीहातकणंगले विधानसभा मतदारसंघज्योतिबाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघवातावरणनवनीत राणाउंटकांजिण्यासावता माळीबारामती विधानसभा मतदारसंघशनिवार वाडापश्चिम महाराष्ट्रयशवंत आंबेडकरपरभणी विधानसभा मतदारसंघदुसरे महायुद्धसदा सर्वदा योग तुझा घडावाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकडुलिंबबाराखडीवंजारीतरसमाढा लोकसभा मतदारसंघतेजस ठाकरेवाघनृत्यपहिले महायुद्धमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाराष्ट्राचे राज्यपालयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअजिंठा लेणीसह्याद्रीबंगालची फाळणी (१९०५)वेदशिवमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीउत्तर दिशाबहिणाबाई चौधरीश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरअकोला लोकसभा मतदारसंघराज्य मराठी विकास संस्थाअमरावती जिल्हागुळवेलराज्यसभासोनिया गांधीवडविष्णुसहस्रनामभारतीय पंचवार्षिक योजनाकलिना विधानसभा मतदारसंघसुप्रिया सुळेभारूडसूर्यजपानकिशोरवयरायगड (किल्ला)अमेरिकेची संयुक्त संस्थानेज्यां-जाक रूसोउत्पादन (अर्थशास्त्र)लोणार सरोवरसंदिपान भुमरेन्यूझ१८ लोकमतजाहिरातकाळभैरवउच्च रक्तदाबअतिसारपारू (मालिका)लक्ष्मीगंगाखेड विधानसभा मतदारसंघविशेषणअदृश्य (चित्रपट)फुटबॉलबैलगाडा शर्यतमहाराष्ट्रातील नद्यांची यादी🡆 More