गांडूळ

गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे.

हा प्राणी द्विलिंगी आहे. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रूपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळते राहते. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो.गांडूळाला उन्हापासून त्रास होतो. हा उभयलिंगी प्राणी आहे.

गांडूळ
गांडूळ

गांडूळच्या शरीराचे तीन भाग पडतात

  1. मेखलापूर्व- 13 खंड
  2. मेखला- 14,15,16, 14 व्या खंडावर मादी जननछी द्र असते.
  3. मेखलापश्चच्या 18व्या खंडावर अधर पार्श्व बाजूस नर जनन छिद्रान्ची जोडी असते.

Tags:

द्विलिंगीप्राणवायूप्राणीशरीर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी भाषेमधील वृत्तपत्रेजालियनवाला बाग हत्याकांडभारूडशिक्षणदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघयकृतअक्षय्य तृतीयाभारतातील राजकीय पक्षजागतिक तापमानवाढलातूर लोकसभा मतदारसंघकर्ण (महाभारत)महाराष्ट्र शासनहोमी भाभाअकोला लोकसभा मतदारसंघभीमराव यशवंत आंबेडकरप्रकल्प अहवालभारतीय संविधानाचे कलम ३७०पसायदानसुभाषचंद्र बोसअहिल्याबाई होळकरभारताची संविधान सभानितीन गडकरीजलप्रदूषणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनबिरजू महाराजगंगा नदीकुटुंबसर्वनामईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापृथ्वीसंदीप खरेदुष्काळनरेंद्र मोदीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीरामभोपळासाडेतीन शुभ मुहूर्तजेजुरीभारतीय पंचवार्षिक योजनादिशासकाळ (वृत्तपत्र)पु.ल. देशपांडेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकासारनगर परिषदसंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जालना लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थधनंजय मुंडेझाडमहाराष्ट्र लोकसेवा आयोगनाथ संप्रदायसोनारकोटक महिंद्रा बँकअर्थ (भाषा)थोरले बाजीराव पेशवेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनीती आयोगतणावहनुमान चालीसातिवसा विधानसभा मतदारसंघदेवेंद्र फडणवीसकार्ल मार्क्सहिरडापरभणी जिल्हाशिवाजी महाराजांची राजमुद्रावर्धमान महावीरगणपतीमुघल साम्राज्यजागतिक लोकसंख्यासम्राट हर्षवर्धनराज्यशास्त्रविष्णुसहस्रनामकॅमेरॉन ग्रीनमहाराष्ट्र गीतप्रकाश आंबेडकर🡆 More