खत

खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणारे मिश्रण होय.

खताचे प्रकार

  1. सेंद्रिय खत - प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.
  2. हिरवळीचे खत - जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात.
  3. रासायनिक खत - उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
  4. जैविक किंवा जीवाणू खत - हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझोबियम, पीएसबी, अ‍ॅझोटोबॅक्टर इ.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

वनस्पती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पु.ल. देशपांडेसतरावी लोकसभानातीपारू (मालिका)संजीवकेऋग्वेदतानाजी मालुसरेकुंभ रासतलाठीनियतकालिकसातव्या मुलीची सातवी मुलगीलोणार सरोवरध्वनिप्रदूषणविनायक दामोदर सावरकरकोरफडऋतुराज गायकवाडदलित एकांकिकाकेदारनाथ मंदिरशरद पवारधुळे लोकसभा मतदारसंघभाषापिंपळताम्हणपुणे लोकसभा मतदारसंघएकनाथ खडसेजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमेरी आँत्वानेतअश्वत्थामाकिशोरवयतोरणाबहिणाबाई पाठक (संत)दीपक सखाराम कुलकर्णीसावता माळीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीप्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीमहालक्ष्मीनाटकतुळजापूरझाडरत्‍नागिरीअमरावतीसत्यनारायण पूजाएकनाथ शिंदेहिंदू कोड बिलटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभारताचा ध्वजस्त्रीवादज्वारीलोकसभा सदस्यकान्होजी आंग्रेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारवर्धा लोकसभा मतदारसंघकुटुंबनियोजनउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेसायबर गुन्हामहाराष्ट्रदत्तात्रेयघोरपडनोटा (मतदान)महाराष्ट्र पोलीसराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)पुणे करारहृदयभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाभारतजगातील देशांची यादीजागतिक व्यापार संघटनाज्यां-जाक रूसोभाषालंकारसंयुक्त राष्ट्रेबीड जिल्हान्यूटनचे गतीचे नियमचोखामेळागोदावरी नदी🡆 More