क्लीव्हलँड

क्लीव्हलंड (इंग्लिश: Cleveland) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कोलंबसखालोखाल) व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे.

क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात ईरी सरोवराच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलंड शहर विसाव्या शतकाच्या मध्याला अमेरिकेच्या मिड-वेस्ट ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र होते. येथील अर्थव्यवस्था बव्हंशी उत्पादन उद्योगावर (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) अवलंबून आहे. १९५० साली क्लीव्हलंड हे अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे शहर होते व येथील लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी होती.

क्लीव्हलंड
Cleveland
अमेरिकामधील शहर

क्लीव्हलँड

क्लीव्हलँड
ध्वज
क्लीव्हलंड is located in ओहायो
क्लीव्हलंड
क्लीव्हलंड
क्लीव्हलंडचे ओहायोमधील स्थान
क्लीव्हलंड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
क्लीव्हलंड
क्लीव्हलंड
क्लीव्हलंडचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°28′56″N 81°40′11″W / 41.48222°N 81.66972°W / 41.48222; -81.66972

देश Flag of the United States अमेरिका
राज्य क्लीव्हलँड ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८१४
क्षेत्रफळ २१३.४ चौ. किमी (८२.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६५३ फूट (१९९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,९६,८१५
  - घनता १,९७४ /चौ. किमी (५,११० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://www.city.cleveland.oh.us

येथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली. सध्या येथील लोकसंख्या ३,९६,८१५ इतकी असून लोकसंख्येमध्ये सर्वात झपाट्याने घट होणाऱ्या शहरांपैकी क्लीव्हलंड एक आहे.

शहर रचना

ईरी सरोवरावरून टिपलेले क्लीव्हलंडचे विस्तृत चित्र

गॅलरी

इतिहास

क्याहोगा नदी आणि ईरी सरोवर यांच्या दरम्यान इ.स. १८३२ मध्ये ईरी कालवा तयार होईपर्यंत क्लीव्हलंड शहराचा विकास मंदगतीनेच होत होता. ईरी कालव्याची निर्मिती इ.स. १८२५ मध्ये चालू झाली होती.

भूगोल

क्लीव्हलंड शहर ईरी सरोवराच्या व क्याहोगा नदीच्या काठावर एका उंचसखल भागात वसले आहे.

हवामान

ह्या भागातील इतर शहरांप्रमाणे क्लीव्हलंड शहराचे हवामान उन्हाळ्यांमध्ये उष्ण व दमट तर हिवाळ्यांमध्ये शीत असते. सरोवराच्या काठावर असल्यामुळे येथे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.

क्लीव्हलंड (क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 73
(23)
74
(23)
83
(28)
88
(31)
92
(33)
104
(40)
103
(39)
102
(39)
101
(38)
90
(32)
82
(28)
77
(25)
104
(40)
सरासरी कमाल °फॅ (°से) 32.6
(0.3)
35.8
(2.1)
46.1
(7.8)
57.3
(14.1)
68.6
(20.3)
77.4
(25.2)
81.4
(27.4)
79.2
(26.2)
72.3
(22.4)
60.8
(16)
48.7
(9.3)
37.4
(3)
58.1
(14.5)
सरासरी किमान °फॅ (°से) 18.8
(−7.3)
21
(−6)
28.9
(−1.7)
37.9
(3.3)
48.3
(9.1)
57.7
(14.3)
62.3
(16.8)
61.2
(16.2)
54.3
(12.4)
43.7
(6.5)
34.9
(1.6)
24.9
(−3.9)
41.2
(5.1)
विक्रमी किमान °फॅ (°से) −20
(−29)
−16
(−27)
−5
(−21)
10
(−12)
25
(−4)
31
(−1)
41
(5)
38
(3)
32
(0)
19
(−7)
3
(−16)
−15
(−26)
−20
(−29)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 2.48
(63)
2.29
(58.2)
2.94
(74.7)
3.37
(85.6)
3.50
(88.9)
3.89
(98.8)
3.52
(89.4)
3.69
(93.7)
3.77
(95.8)
2.74
(69.6)
3.38
(85.9)
3.14
(79.8)
38.71
(983.2)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 16.8
(42.7)
14.2
(36.1)
9.8
(24.9)
2.4
(6.1)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.4
(1)
5.1
(13)
12.6
(32)
61.4
(156)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 16.9 13.7 14.7 14.5 12.6 11.2 10.5 10.4 10.3 11.7 14 16.3 156.8
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 13.3 10.0 6.8 2.3 0 0 0 0 0 0.4 4.4 10.6 47.8
स्रोत: NOAA, The Weather Channel

बाह्य दुवे

क्लीव्हलँड 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

Tags:

क्लीव्हलँड शहर रचनाक्लीव्हलँड इतिहासक्लीव्हलँड भूगोलक्लीव्हलँड बाह्य दुवेक्लीव्हलँड संदर्भक्लीव्हलँडअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाईरी सरोवरओहायोकोलंबस, ओहायो

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सामाजिक कार्यहरितक्रांतीपरभणी जिल्हासंगणक विज्ञानवर्धा विधानसभा मतदारसंघलहुजी राघोजी साळवेतिरुपती बालाजीपांडुरंग सदाशिव सानेबौद्ध धर्ममेरी आँत्वानेतनेतृत्वनाशिक लोकसभा मतदारसंघलोकमतमहाराष्ट्रातील घाट रस्तेचातकमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीगंगा नदीमुंबई उच्च न्यायालयविठ्ठलहोमरुल चळवळमधुमेहमुलाखतकोल्हापूर जिल्हाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननामदेवशास्त्री सानपक्षय रोगतुकडोजी महाराजपूर्व दिशाविशेषणकरमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)शनि (ज्योतिष)प्रतापगडकरवंदछगन भुजबळस्वामी विवेकानंदविष्णुसहस्रनामउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीकावळानांदेडसेंद्रिय शेतीइंडियन प्रीमियर लीगमहाराष्ट्रातील लोककलाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेकृष्णा नदीमाहिती अधिकारमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीभारत छोडो आंदोलनज्ञानेश्वरीश्रीधर स्वामीसावित्रीबाई फुलेवृषभ रासशिल्पकलाराजरत्न आंबेडकरइतिहासाच्या अभ्यासाची साधनेदिंडोरी लोकसभा मतदारसंघविनयभंगवंचित बहुजन आघाडीकेंद्रशासित प्रदेशहत्तीअन्नप्राशनमांगशाळाचिपको आंदोलनभारतीय पंचवार्षिक योजनाविठ्ठलराव विखे पाटीलसिंधुताई सपकाळमीन रासध्वनिप्रदूषणए.पी.जे. अब्दुल कलामफणससाम्यवादबीड विधानसभा मतदारसंघआकाशवाणीकर्करोगलोकशाही🡆 More