कुंभ रास

कुंभ एक ज्योतिष-राशी आहे.

पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. कुंभ रास ही अकराव्या भागात येते म्हणून ही राशी कुंडलीत ११ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण(चारातला दुसरा भाग), आणि शततारका हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात.

कुंभ रास

ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुनतूळ. मिथुन, तूळ व कुंभ राशीची माणसे कानाद्वारे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात. त्यांची वासना कानांत असते. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही.

स्वभाव

या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात, असे फलज्योतिष्यात सांगितले आहे. ही जन्मरास असलेल्या बाळाला - गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, द यांपैकी एखाद्या आद्याक्षराचे नाव ठेवतात.

हे सुद्धा पहा

Tags:

धनिष्ठापूर्वाभाद्रपदापृथ्वीशततारका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आचारसंहिताभारतीय आडनावेनगदी पिकेभारतीय संविधानाचे कलम ३७०दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजिंतूर विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनोटा (मतदान)नांदेडकेदारनाथ मंदिरहवामाननिबंधसैराटशिवाजी महाराजांची राजमुद्रापुणे लोकसभा मतदारसंघभरड धान्यगाडगे महाराजसंगणक विज्ञानमहात्मा फुलेमातीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमानवी विकास निर्देशांककन्या रासगंगा नदीहिंदू धर्मातील अंतिम विधीइतर मागास वर्गमहाबळेश्वरजागतिक व्यापार संघटनाभाषा विकासपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्रातील आरक्षणपुणेबावीस प्रतिज्ञामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदालोकशाहीसॅम पित्रोदानातीचलनवाढमहाराष्ट्रातील नद्यांची यादीबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारएकविराविले पार्ले विधानसभा मतदारसंघमराठी व्याकरणसंदिपान भुमरेवायू प्रदूषणभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाअकोला लोकसभा मतदारसंघवाक्यएकनाथ खडसेरमाबाई रानडेअर्थ (भाषा)स्नायूसांगली लोकसभा मतदारसंघउद्धव ठाकरेछत्रपती संभाजीनगर जिल्हामराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीदुसरे महायुद्धयोगमुळाक्षरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नियतकालिकमहालक्ष्मीभीमराव यशवंत आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघराज्य निवडणूक आयोगजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)नवग्रह स्तोत्रविनायक दामोदर सावरकरमुरूड-जंजिराभारतीय संसदपोवाडादशरथनिसर्गशिवनेरीभारताचा इतिहास🡆 More