काश्मिरी पंडित

काश्मिरी पंडित हा भारताच्या काश्मीर प्रदेशातील एक समाज आहे.

हा समाज काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक आहे. पण हा समाज ब्रिटिशकाळात राज्यकर्ता होता.

काश्मीर संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे भारतीय संघराज्यात विलीन झाले नाही. ते पाकिस्तानातही सामील झाले नाही. तरीसुद्धा पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून अर्धे काश्मीर घशात घातले. भारताचे तत्कालीन पंतप्रधानांनी जर आदेश दिला नसता तर पाकिस्तानी सैन्याला हरवून संपूर्ण काश्मीर स्वतंत्र झाले असते. परंतु तसे न झाल्याने काश्मिरातील बहुसंख्य मुसलमानांनी पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरी पंडितांना सर्वार्थानॆ लुटले आणि काश्मीरबाहेर हाकलून दिले. १९४७ मध्ये काश्मीरमधून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित आजही(२०२१), निर्वासित छावण्यांत राहतात. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.

काश्मिरी पंडित या विषयावरील पुस्तके

  • रक्तगुलाब : काश्मिरी पंडितांची ससेहॊलपट (मूळ लेखक - आशीष कौल; मराठीतल्या अनुवादक - छाया राजे)

Tags:

काश्मीरब्रिटिश भारतभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाणीधृतराष्ट्रडाळिंबमानवी शरीरचोखामेळादक्षिण दिशालिंग गुणोत्तरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसात आसरापृथ्वीचे वातावरणसुभाषचंद्र बोसहिंदू कोड बिलबच्चू कडूअक्षय्य तृतीयामहाराष्ट्र केसरीभारत छोडो आंदोलनस्त्री सक्षमीकरणहोमरुल चळवळशिवसेनाभाषागर्भाशयलीळाचरित्रआणीबाणी (भारत)जीवनसत्त्वनैसर्गिक पर्यावरणसाईबाबाअंकिती बोसवृषभ राससमीक्षाधनु रासराज्यव्यवहार कोशपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसंत तुकारामअजिंठा-वेरुळची लेणीभूगोलबिरजू महाराजनालंदा विद्यापीठमहाराष्ट्रातील आरक्षणसोनारदेवेंद्र फडणवीसभारतीय निवडणूक आयोगभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसम्राट हर्षवर्धनगुढीपाडवारोहित शर्मानरसोबाची वाडीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनागरी सेवामहाराष्ट्रातील नद्यांची यादीगोपाळ कृष्ण गोखलेनामदेवशास्त्री सानपधनंजय चंद्रचूडकुणबीअतिसारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नागपूरएकनाथ खडसेसेवालाल महाराजबहावाहरितक्रांतीन्यूटनचे गतीचे नियमभीमाशंकरउदयनराजे भोसलेभारताचा ध्वजमेष रासईशान्य दिशासायबर गुन्हामावळ लोकसभा मतदारसंघबलुतेदारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघआचारसंहितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीएकविराचंद्रगुप्त मौर्यबसवेश्वरनिवडणूकजवस🡆 More