सत्यशोधक ओबीसी परिषद या संस्थेतर्फे तिसरी ओबीसी महाधम्मपरिषद पुण्यात ६ जानेवारी २०१३ रोजी होणार आहे.
उद्घाटक - डॉ आ.ह. साळुंखे. धम्मपरिषदेला राजा ढाले अध्यक्ष असणार आहेत. (ही धम्मपरिषद झाली की नाही हे नक्की माहीत नाही. पण यापूर्वी, २५ ऑक्टोबर २००९ला नाशिक रोड येथे जागतिक धम्म परिषद झाली होती.)
पहा : महाराष्ट्रातील परिषदा ; ओबीसी साहित्य संमेलन ; सत्यशोधक ओबीसी परिषद
This article uses material from the Wikipedia मराठी article ओबीसी धम्मपरिषद, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.