ऑस्कार पहिला, स्वीडन

ऑस्कार (जन्मनाव:जोसेफ फ्रांस्वा ऑस्कार बर्नाडोट; ४ जुलै, १७९९:पॅरिस, फ्रांस - ८ जुलै, १८५९:स्टॉकहोम, स्वीडन) हा १८४४ ते मृत्यूपर्यंत स्वीडनचा राजा होता.

१७९९">१७९९:पॅरिस, फ्रांस - ८ जुलै, १८५९:स्टॉकहोम, स्वीडन) हा १८४४ ते मृत्यूपर्यंत स्वीडनचा राजा होता.

स्वीडनचा राजा कार्ल तेराव्याला वंशज नसल्याने १८१०मध्ये स्वीडनने ऑस्कारचे वडील ज्यॉं-बॅप्टिस्ट बर्नाडोटला युवराज म्हणून निवडले. ऑस्कार तेव्हा ११ वर्षांचा होता. १८१८मध्ये ज्यॉं-बॅप्टिस्ट कार्ल तेरावा जॉन नावाने स्वीडनचा राजा झाल्यावर ऑस्कार युवराजपदी आला. ८ मार्च, १८४४ रोजी वडिलांच्या मृत्यूनंतर ऑस्कार राजा झाला.

Tags:

इ.स. १७९९इ.स. १८५९पॅरिसफ्रांसस्टॉकहोमस्वीडन४ जुलै८ जुलै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राज्यव्यवहार कोशलोकसभा सदस्यनितीन गडकरीराजकारणमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनप्रल्हाद केशव अत्रेनवरी मिळे हिटलरलामूलद्रव्यअश्वत्थामाअन्नप्राशनउचकीतापी नदीभारतीय संसदछत्रपती संभाजीनगरज्योतिबारक्षा खडसेफिरोज गांधीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघबुलढाणा लोकसभा मतदारसंघडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासुषमा अंधारेएकनाथ शिंदेऋतुराज गायकवाडकविताअर्थसंकल्पनृत्यबीड लोकसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षतामेरी आँत्वानेतजवाहरलाल नेहरूशिल्पकलाविनयभंगअचलपूर विधानसभा मतदारसंघराजाराम भोसलेफकिराश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघदौंड विधानसभा मतदारसंघआरोग्यअजित पवारभारताच्या पंतप्रधानांची यादीजास्वंदनातीमहाराष्ट्रातील घाट रस्तेसायबर गुन्हापोवाडानामभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीलोकमतसंग्रहालयकुर्ला विधानसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीक्लिओपात्राअमित शाहगोदावरी नदीगणपतीविजयसिंह मोहिते-पाटीलहिंगोली जिल्हाबौद्ध धर्मअर्थशास्त्रइतिहासाच्या अभ्यासाची साधनेवृत्तलक्ष्मीव्यापार चक्रभारतीय रिझर्व बँकआकाशवाणीलोकगीतबुद्धिबळपृथ्वीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भारतातील शासकीय योजनांची यादीचलनवाढविद्या माळवदेमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीकेळबहिणाबाई चौधरीमुळाक्षरमराठी संत🡆 More