ऑलिव्हर क्रॉमवेल: इंग्लिश राजकारणी

ऑलिव्हर क्रॉमवेल (एप्रिल २५, इ.स. १५९९:हंटिंग्डन, इंग्लंड - सप्टेंबर ३, इ.स. १६५८:लंडन)हा इंग्लिश राजकारणी व सेनापती होता.

ऑलिव्हर क्रॉमवेल: इंग्लिश राजकारणी
ऑलिव्हर क्रॉमवेल

त्याने इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याविरुद्धच्या क्रांतिचे नेतृत्व केले व जिंकल्यावर इंग्लंड, स्कॉटलंडआयर्लंडचा रक्षक म्हणुन डिसेंबर १६, इ.स. १६५३ ते मृत्युपर्यंत राज्य केले.

क्रॉमवेलने कॅम्ब्रिज येथील सिडनी ससेक्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले परंतु पदवी मिळवण्याच्या आधीच त्याने शिक्षण सोडले. इंग्लिश गृहयुद्धाच्या सुरुवातीस क्रॉमवेलने खाजगी घोडदल उभारले व इंग्लिश संसदेकडून लढाईत भाग घेतला. मार्स्टन मूरच्या लढाईतील विजयाने त्याचे सेनापती म्हणून वजन वाढले. चार्ल्स हरल्यावर त्याने राज्यसूत्रे हाती घेतली.

वयाच्या ५९व्या वर्षी क्रॉमवेल मलेरियाने मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा रिचर्ड क्रॉमवेल राज्यकर्ता झाला परंतु दोन वर्षांनी त्याला पदच्युत करून चार्ल्स पहिल्याचा मुलगा चार्ल्स दुसरा इंग्लंडचा राजा झाला. त्यानंतर क्रॉमवेलचे दफन केलेले शव काढून त्याची विटंबना करण्यात आली व शिरच्छेद करून मुंडके लंडनच्या रस्त्यांवर मिरवण्यात आले.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)लोकमतकोकण रेल्वेशुद्धलेखनाचे नियमबच्चू कडूमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गसचिन तेंडुलकरशेतीची अवजारेअहमदनगर लोकसभा मतदारसंघशेतकरीअळीवराष्ट्रवादपारू (मालिका)योगसात बाराचा उताराहडप्पा संस्कृतीज्ञानेश्वरीबाराखडीभारताच्या राष्ट्रपतींची यादीपुरस्कार२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाभगतसिंगगुड फ्रायडेजाहिरातप्राण्यांचे आवाजवस्तू व सेवा कर (भारत)अल्बर्ट आइन्स्टाइनभाषाशिरूर लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचिमणीसामाजिक कार्यशाश्वत विकासमराठी भाषेमधील वृत्तपत्रेकुळीथसाडेतीन शुभ मुहूर्तभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रातील नद्यांची यादीस्वामी विवेकानंदराजपत्रित अधिकारीलोणार सरोवरअतिसारज्योतिबा मंदिरक्रांतिकारकशेतकरी कामगार पक्षकेळहत्तीरोगअहिल्याबाई होळकरपेशवेक्षय रोगभूकंपभरड धान्यदेवेंद्र फडणवीसचंद्रयान ३विरामचिन्हेडाळिंबनरसोबाची वाडीमराठी रंगभूमीशिवाजी महाराजांची राजमुद्रातिथीलाल बहादूर शास्त्रीनारायण मेघाजी लोखंडेअलिप्ततावादी चळवळजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीगोरा कुंभारइन्स्टाग्रामफैयाजतुळजाभवानी मंदिरसंगणक विज्ञानथोरले बाजीराव पेशवेगणेश चतुर्थीबलुतेदारपन्हाळाअष्टविनायक🡆 More