उझबेकिस्तानचे प्रांत

उझबेकिस्तान हा मध्य आशियामधील देश १२ प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे.

ह्या विभागांना उझबेक भाषेत विलायती असे संबोधतात. त्याचबरोबर करकल्पकस्तान हा एक स्वायत्त प्रदेश आहे तर देशाची राजधानी ताश्कंत हे एक स्वायत्त शहर आहे.

यादी

उझबेकिस्तानचे प्रांत 
उझबेकिस्तानचे प्रांत
प्रांत मुख्यालय क्षेत्रफळ (किमी) लोकसंख्या (२०१५) नकाशावरील क्रमांक
अंदिजोन विलायती अंदिजोन 4,303 2,965,500 2
बुखारा विलायती बुखारा 41,937 1,843,500 3
फर्गोना विलायती फर्गोना 7,005 3,564,800 4
जिझाक्स विलायती जिझाक्स 21,179 1,301,000 5
झोराझ्म विलायती उर्गांच 6,464 1,776,700 13
नमनगन विलायती नमनगन 7,181 2,652,400 6
नावोयी विलायती नावोयी 109,375 942,800 7
काशकादर्यो विलायती कार्शी 28,568 3,088,800 8
समरकंद विलायती समरकंद 16,773 3,651,700 9
सीरदर्यो विलायती गुलिस्तान 4,276 803,100 10
सुर्झोनदर्यो विलायती तिर्मिझ 20,099 2,462,300 11
तोश्केंत विलायती नुराफशोन 15,258 2,424,100 12
करकल्पकस्तान नुकुस 161,358 1,817,500 14
ताश्कंत 327 2,829,300 1

संदर्भ आणि नोंदी

Tags:

उझबेक भाषाउझबेकिस्तानकरकल्पकस्तानताश्कंतमध्य आशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपाळ कृष्ण गोखलेविमापश्चिम दिशामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाराजकारणस्वरसदा सर्वदा योग तुझा घडावावर्धमान महावीरउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमाहितीकल्याण लोकसभा मतदारसंघजय श्री राममीन रासअचलपूर विधानसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरमहाराणा प्रतापसंजीवकेताराबाई शिंदेस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकावीळमराठी लिपीतील वर्णमालाऔंढा नागनाथ मंदिरप्रेमानंद महाराजदलित एकांकिकापसायदानत्रिरत्न वंदनाप्रल्हाद केशव अत्रेव्यापार चक्रधनंजय चंद्रचूडमाळीजास्वंदबलुतेदारहिंगोली जिल्हाअकबरदहशतवादपंचशीलशाश्वत विकासकुत्राइंग्लंडहत्तीरयत शिक्षण संस्थासोलापूरपानिपतची दुसरी लढाईबुलढाणा विधानसभा मतदारसंघराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीअर्थ (भाषा)संयुक्त महाराष्ट्र समितीमराठी भाषा दिनअरिजीत सिंगपंकजा मुंडेव्यंजनजागरण गोंधळशिवसेनाइंडियन प्रीमियर लीगअहमदनगर लोकसभा मतदारसंघहिवरे बाजारवर्षा गायकवाडनृत्यसूत्रसंचालननवनीत राणामहेंद्र सिंह धोनीभारताचे उपराष्ट्रपतीशाळाअमरावतीमहादेव जानकरभाषालंकारमहाराष्ट्रातील आरक्षणभारतीय संसदरविकिरण मंडळतिवसा विधानसभा मतदारसंघमराठा साम्राज्यसायबर गुन्हासावित्रीबाई फुलेराज ठाकरेपृथ्वीसाम्यवादमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More