अकारविल्हे

अकारविल्हे म्हणजे कोणत्याही माहितीची जलद उपलब्धते साठी विशिष्ठ क्रमाने केलेली रचना.

बाराखडीतील क्रमानुसार मांडणी करणे हा अकारविल्ह्याचा एक प्रकार आहे.

प्रकार

  • बाराखडी (अक्षरमाले) नुसार.
  • क्रमांका नुसार.

मराठी वर्णमाला क्रम

२००९ च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेचा ठरवलेला क्रम खालीलप्रमाणे.

> स्वर

लृ

> स्वरादी

ं (अनुस्वार) ः (विसर्ग)

> व्यंजने

क् ख् ग् घ् ङ्
च् छ् ज् झ् ञ्
ट् ठ् ड् ढ् ण्
त् थ् द् ध् न्
प् फ् ब् भ् म्
य् र् व् ल्
श् ष् स्
ह् ळ्

> विशेष संयुक्त व्यंजने

क्ष् ज्ञ्

> अंक

अणूरेणू

  • ग्रंथांची अकारविल्हे यादी ग्रंथ नाम आणि प्रकाशनसंस्थे प्रमाणे:
नाव प्रकाशन
चिमणरावांचे चऱ्हाट कॉंटिनेंटल प्रकाशन
निवडक गुंड्याभाऊ देशमुख आणि कंपनी प्रकाशन
हास्य-चिंतामणी कॉंटिनेंटल प्रकाशन
लंकावैभव देशमुख आणि कंपनी प्रकाशन
चौथे चिमणराव कॉंटिनेंटल प्रकाशन
ओसाडवाडीचे देव कॉंटिनेंटल प्रकाशन
राईस प्लेट कॉंटिनेंटल प्रकाशन
स्टेशनमास्तर देशमुख आणि कंपनी प्रकाशन
बोरी बाभळी कॉंटिनेंटल प्रकाशन
एरंडाचे गुऱ्हाळ कॉंटिनेंटल प्रकाशन


[मराठी शब्द सुचवा]

Tags:

अकारविल्हे प्रकारअकारविल्हे मराठी वर्णमाला क्रमअकारविल्हे अणूरेणूअकारविल्हे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुशीलकुमार शिंदेधर्मेंद्रकविताबौद्ध धर्मशिर्डी विधानसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हानाटकाचे घटकठाणे लोकसभा मतदारसंघपृथ्वीचे वातावरणबलुतेदारआलेकर्क राससांगोलाशिक्षणभारतीय संसदविराट कोहलीसंत जनाबाईचैत्रगौरीबाळशास्त्री जांभेकरमाढा विधानसभा मतदारसंघपानिपतची पहिली लढाईभारताची अर्थव्यवस्थाओशोकृष्णअमरावती लोकसभा मतदारसंघकल्याण (शहर)प्रियंका गांधीसंजीवन समाधीपेशवेलिंगभावलातूरमेष रासबलात्कारराक्षसभुवनची लढाईभारतीय जनता पक्षविधानसभानक्षत्रभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसात आसराशिव जयंतीएम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळूर)आग्नेय दिशानाचणीशेळी पालनटिपू सुलतानश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीतरससहकारी संस्थाभारतातील शेती पद्धतीवाळायशवंत आंबेडकरएकनाथ खडसेअष्टांगिक मार्गद्रौपदी मुर्मूजैवविविधतादौलताबादएकविराकादंबरीस्वामी विवेकानंदअजिंठा लेणीन्यूटनचे गतीचे नियमकुणबीलोकमततुकडोजी महाराजभारतातील पर्यटनयोगमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअजिंठा-वेरुळची लेणीवसंतराव दादा पाटीलऊसछावा (कादंबरी)जशोदाबेन मोदीप्रेमगावडेगोवरदिव्य मराठीमहाराष्ट्रातील किल्लेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारूड🡆 More