स्तरराशीमेघ

इंग्लिश नाव - Stratocumulus; स्ट्रॅटोक्युम्युलस

इंग्लिश खूण - Sc

मेघतळ पातळी निम्न

भृपृष्ठ ते २००० मीटर

आढळ सर्वत्र जगभर.
काळ संपूर्ण वर्षभर
स्तरराशीमेघ
पुण्याच्या आकाशातील स्तरराशीमेघ

निम्न पातळीवरील हा ढग संपूर्णपणे सूक्ष्म जलबिंदूचा बनलेला असून  पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा असतो. हा ढग गोलाकार पण मोठ्या मेघखंडांच्या रेषा किंवा लाटांच्या समूहरूपात आढळून येतो. हे ढग संपूर्ण आकाश व्यापू शकतात पण त्यांची रचना लाटांप्रमाणे असते. लाटांमधील मेघविहीन पोकळीतून आकाश स्पष्ट दिसू शकते. ह्या ढगांची जाडी कमी असते व ढगांचा आकार मक्याच्या लाहीसारखा तर तळपृष्ठभाग काळसर असतो. ह्या ढगांच्या अस्तित्वामुळे आकाश ढगाळलेले जाणवते. ह्या ढगांमुळे ऐन हिवाळ्यात दीर्घकाळ थंडी कमी झाल्याचा तर उन्हाळ्यात तापमान कमी झाल्याचा अनुभव येतो.

स्तरराशीमेघातून क्वचितच वृष्टी होते. झाल्यास अत्यंत  हलक्या स्वरूपात पाऊस किंवा हिमवृष्टी होते. हवामान बिघडण्यापूर्वी असे ढग आढळत असल्यामुळे ह्या ढगांचे आगमन म्हणजे हवा बिघडण्याची म्हणजे वादळाची किंवा जोरदार वाऱ्याची सूचना मानली जाते.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील आरक्षणबास्केटबॉलबिब्बापाटण तालुकाभगवानगडमटकाझाडकेळआर्द्रताचिकूबाजी प्रभू देशपांडेमाती प्रदूषणग्राहक संरक्षण कायदाक्रियापदताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पशिव जयंतीसात बाराचा उतारासोनारचंपारण व खेडा सत्याग्रहधर्मअण्णा भाऊ साठेभारतीय स्वातंत्र्य दिवसराजपत्रित अधिकारीभारतकुपोषणमराठी रंगभूमीमराठी भाषादुसरे महायुद्धकाजूसंभोगस्वादुपिंडभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यापर्यटनग्रामीण साहित्य संमेलनसेंद्रिय शेतीरेडिओजॉकीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीबाबासाहेब आंबेडकरराजस्थानपौगंडावस्थाइंग्लंड क्रिकेट संघशेतीची अवजारेइंदिरा गांधीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीजय श्री रामज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकवि.स. खांडेकरओझोननर्मदा नदीती फुलराणीराजेंद्र प्रसादराष्ट्रवादभारताच्या सरन्यायाधीशांची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीदत्तात्रेयपुणेअहिल्याबाई होळकरराजेश्वरी खराततारापूर अणुऊर्जा केंद्रक्योटो प्रोटोकॉलपु.ल. देशपांडेमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगभारतीय संविधानाचे कलम ३७०दालचिनीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअन्नप्राशनमहाजालसंशोधनरयत शिक्षण संस्थासम्राट अशोककृष्णमानवी हक्कऑस्कर पुरस्कारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारपळसआगरीचवदार तळेकादंबरीमण्यार🡆 More