लक्ष्मण

लक्ष्मण (शत्रुघ्नाचा जुळा सख्खा भाऊ) (संस्कृत: लक्ष्मण, चिनी: लोमान; जावी: लक्स्मना, लस्मना; ख्मेर: फ्र्या ल्याक्सा; लाओ: फ्रा लाक्षाना; मलय: लक्समना; मारानाव: मांगावर्ना; तमिळ: इलक्कुवान; थाई: พระลักษมณ์ , फ्रा लाक ; युआन: लाख्खाना ;) हा रामायणात उल्लेख असलेला अयोध्येच्या इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ व त्याची पत्नी सुमित्रा यांचा एक पुत्र आणि रामाच्या तीन भावांपैकी एक भाऊ होता.

त्याला ऊर्मिला नावाची पत्नी होती. तिच्यापासून लक्ष्मणाला अंगदधर्मकेतु हे दोन पुत्र लाभले. रामायणातील संदर्भांनुसार याने राम व सीता यांना चौदा वर्षांच्या वनवासात सोबत केली, तसेच राम-रावण युद्धादरम्यान रामाच्या पक्षातून लढताना अनेकदा पराक्रम गाजवला.

लक्ष्मण
राम-लक्ष्मणाचे आंध्रप्रदेशातील कारागिरीच्या नमुन्याचे पारंपरिक चित्र (कालखंड: इ.स.चे १८ वे शतक, संग्रह: ब्रिटिश संग्रहालय)

दशरथाची दुसरी पत्नी सुमित्रा हिला दोन जुळे पुत्र होते, एक लक्ष्मण आणि दुसरा शत्रुघ्न..


Tags:

अयोध्याइक्ष्वाकु कुळऊर्मिलाख्मेर भाषाचिनी भाषाजावी भाषातमिळ भाषाथाई भाषादशरथमलय भाषारामरामायणलाओ भाषासंस्कृत भाषासीतासुमित्रा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्ञानपीठ पुरस्कारव्यंजनसत्यनारायण पूजाअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनभारतातील समाजसुधारकछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरवंदपानिपतभोकरसिंधुदुर्ग जिल्हाताराबाईगांडूळ खतसविनय कायदेभंग चळवळवृषभ रासनृत्यसमुपदेशनकुणबीदशावताररामजागतिक बँकभारताचे पंतप्रधाननिवडणूकहरितक्रांतीऔद्योगिक क्रांतीअरुण जेटली स्टेडियममहाराष्ट्रातील आदिवासी समाजकेरळमांजरभाषाबाजार समिती२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतनेतृत्वप्राजक्ता माळीफुटबॉलव्हॉट्सॲपमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)यकृतभारताची राज्ये आणि प्रदेशभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीगुरुत्वाकर्षणमहाड सत्याग्रहतलाठीलोणार सरोवरनाटकरामायणमोह (वृक्ष)राष्ट्रकूट राजघराणेनारायण सुर्वेब्रिज भूषण शरण सिंगभारतीय जनता पक्षताम्हणपंचशीलविठ्ठल रामजी शिंदेशेळी पालनशिवपोलियोडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारशाबरी विद्या व नवनांथयोनीमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गभारताची अर्थव्यवस्थागजानन महाराजजगातील देशांच्या राजधान्यांची यादीप्रेरणामधमाशीदूरदर्शनसमाज माध्यमेजगन्नाथ मंदिरसिंहगडकळंब वृक्षशिवाजी महाराजांची राजमुद्राअहिल्याबाई होळकरभाषा विकासवेरूळ लेणीवणवासाताराजेजुरीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९🡆 More