रूर

रुहर (जर्मन: Ruhr) हा जर्मनी देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे.

हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबीट)असे म्हणतात. हा परिसर नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन (NRW) या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची लोकसंख्या ५० ते ६० लाखाच्या आसपास आहे.

रूर
जर्मनीतील रुहर परिसराचे स्थान


शहरे

रूर 
रुहर परिसराचा नकाशा

. खालील शहरे रुहर परिसरात मोडतात.

प्रसिद्ध उद्योग

जर्मनीतील तसेच युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा प्रदेश जर्मनीतील सर्वाधिक उद्योगीकरण झालेला भाग आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने अनेक खाणी व प्रसिद्ध उद्योग या भागात आहेत. जर्मनीतील औद्योगिक क्रांती याच भागात सुरू झाली.

  • बायर केमिकल्स व फर्टिलायझर्स
  • उधे इंजिनिअरिंग
  • क्रूप इंडस्ट्रीज

Tags:

जर्मन भाषाजर्मनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पानिपतची पहिली लढाईमुंबई पोलीसदूरदर्शनस्तंभमाती प्रदूषणपंचशीलवसंतराव नाईकभगतसिंगनारायण सुर्वेभारताचे पंतप्रधानधोंडो केशव कर्वेआनंद दिघेव्यवस्थापनपुणे करारमुख्यमंत्रीविधानसभाहिमालयप्रतापगडमहिलांसाठीचे कायदेआर्थिक विकाससौर ऊर्जागोविंद विनायक करंदीकरदख्खनचे पठारफेसबुकउमाजी नाईकअर्थशास्त्रविठ्ठल तो आला आलाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाशेतकरीगालफुगीविधान परिषदअंकुश चौधरीकाळभैरवमूळव्याधदौलताबादवायू प्रदूषणकामधेनूमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेएकनाथमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीउत्पादन (अर्थशास्त्र)नामदेवसर्वनामधनंजय चंद्रचूडजलप्रदूषणकेवडागणपतीरेबीजपाणलोट क्षेत्रमराठी व्याकरणजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेबहावाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीतुळजाभवानी मंदिरदेवदत्त साबळेकर्ण (महाभारत)प्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रातील पर्यटनभाऊराव पाटीलअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनएकनाथ शिंदेमिया खलिफामोह (वृक्ष)विराट कोहलीहस्तमैथुनस्वादुपिंडविठ्ठल रामजी शिंदेसंस्कृतीगोपाळ गणेश आगरकरभारताच्या सरन्यायाधीशांची यादीओझोनमॉरिशसझेंडा सत्याग्रहजागरण गोंधळमहाभारतगाडगे महाराजएकविरामहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक🡆 More