हि पुरूषांच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघांची यादी आहे.
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघटन (फिबा) ने मान्यता दिलेले २१३ संघ आहेत व ते ५ विभागात आहेत.
सर्वात नवीन मान्यता प्राप्त संघ माँटेनिग्रो (२००६) आहे.
फिबा आफ्रिका मध्ये ५३ राष्ट्रीय संघ आहेत, व ७ विभाग आहेत.
विभाग १विभाग २विभाग ३ | विभाग ४
विभाग ५ | विभाग ६विभाग ७ |
फिबा अमेरिका (पुर्वीचे पॅन अमेरिका बास्केटबॉल संघटन) सोबत ४४ राष्ट्रीय संघ आहेत व संघ ३ विभागात आहेत..
फिबा एशिया (पुर्वीचे एशियन बास्केटबॉल संघटन) मधील संघ ५ विभागात आहेत.
पुर्व एशियागल्फ | मध्य एशिया | दक्षिण पूर्व एशियापश्चिम एशिया |
फिबा युरोप मध्ये ५१ सदस्य देश आहेत.
फिबा ओशेनिया मध्ये २१ सदस्य देश आहेत.
साचा:International basketball
This article uses material from the Wikipedia मराठी article राष्ट्रीय बास्केटबॉल संघ यादी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.