महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे शहरातील शिक्षण संस्था आहे.

Maharshi Karve Stree Shikshan Samstha (en); মহর্ষি কর্বে স্ত্রী শিক্ষন সংস্থা (bn); महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (mr) group of educational institutions for girls and women headquartered in Pune, Maharashtra (en); पुण्यातील शिक्षण संस्था (mr) MKSSS (en)

याची स्थापना १८९६ मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे खुर्द या पुण्याजवळील गावात केली. याचे मूळ नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था होते.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था 
पुण्यातील शिक्षण संस्था
माध्यमे अपभारण करा
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था  विकिपीडिया
प्रकारसंस्था
स्थान पुणे, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
Street address
  • Karve Nagar, Pune, Maharashtra 411052
मुख्यालयाचे स्थान
भाग
  • MKSSS's Cummins College of Engineering for Women
संस्थापक
स्थापना
  • इ.स. १८९६
अधिकृत संकेतस्थळ
१८° २९′ १८.६६″ N, ७३° ४८′ ५१.८७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

या संस्थेने १९९१मध्ये कर्वेनगर येथे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय आणि स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी यांसहित अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या.

उच्च शिक्षण संस्था

  • कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे
  • कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर
  • डॉ. भानुबेन नाणावटी स्थापत्यविद्या महाविद्यालय
  • हिराबेन नाणावटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालय
  • स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी
  • के.बी. जोशी माहिती तंत्रज्ञान संस्था
  • एम.एन. व्होकेशनल[मराठी शब्द सुचवा] प्रशिक्षण संस्था

संदर्भ आणि नोंदी

Tags:

धोंडो केशव कर्वेपुणेहिंगणे खुर्द

🔥 Trending searches on Wiki मराठी:

माढा लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासकृष्णा नदीशिरूर लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकासैराटदेवेंद्र फडणवीसज्ञानेश्वरडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लपुणेयोगकुटुंबमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील राजकारणछत्रपती संभाजीनगर जिल्हापृथ्वीचे वातावरणअमर्त्य सेनजागतिकीकरणसम्राट हर्षवर्धनखो-खोभारतीय निवडणूक आयोगभारताची अर्थव्यवस्थाकादंबरीकिरवंतगणितनरसोबाची वाडीबहावापरभणी लोकसभा मतदारसंघप्रीतम गोपीनाथ मुंडेशब्द सिद्धीमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघप्रणिती शिंदेहिंदू लग्नजळगाव जिल्हाशिक्षणहरितक्रांतीसचिन तेंडुलकरज्योतिर्लिंगसॅम पित्रोदासेंद्रिय शेतीभारताचा इतिहासहोमरुल चळवळसुतकशुद्धलेखनाचे नियमवेरूळ लेणीयवतमाळ जिल्हाअहवालरामदास आठवलेराज ठाकरेमहालक्ष्मीहापूस आंबाभारतीय जनता पक्षश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघस्वादुपिंडजालना लोकसभा मतदारसंघआचारसंहितायशवंतराव चव्हाणपहिले महायुद्धशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसुभाषचंद्र बोसदिशाशिरूर विधानसभा मतदारसंघकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघअमेरिकेची संयुक्त संस्थानेसोलापूर जिल्हाभोपाळ वायुदुर्घटनाग्रामपंचायतमहाराणा प्रतापशरद पवारतिवसा विधानसभा मतदारसंघपृथ्वीबौद्ध धर्मजळगाव लोकसभा मतदारसंघसाम्राज्यवाद🡆 More