प्रताप सिंह, जयपूर

महाराजा प्रताप सिंह हे जयपूर राज्याचे एक राजा होते.

जन्म

महाराजा प्रताप सिंह हे महाराजा माधो सिंह (प्रथम) यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १७६४ या दिवशी झाला.

कार्यकाळ

महाराजा प्रताप सिंह यांनी १७७८ ते १८०३ या काळात जयपुरवर शासन केले. जयपूर नगरातील प्रसिद्ध 'हवामहाल' या वास्तूची निर्मिती महाराजा प्रताप सिंह यांनी केली.

मृत्यू

महाराजा प्रताप सिंह यांचा मृत्यू १ ऑगस्ट १८०३ या दिवशी झाला.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वामी विवेकानंदगणपतीपुळेऋतुराज गायकवाडमहाराष्ट्र भूषण पुरस्कारसातारा जिल्हाभंडारा जिल्हाजुमदेवजी ठुब्रीकरआंबेडकर जयंतीशिवनामदेवशास्त्री सानपजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेपृथ्वीचे वातावरणभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारतीय अंतराळ संशोधन संस्थामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९तापी नदीपक्षांतरबंदी कायदा (भारत)मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीआदिवासीशंकर आबाजी भिसेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनऔद्योगिक क्रांतीधनादेशराज्यसभाभारतीय अणुऊर्जा आयोगअकबरइंदुरीकर महाराजट्विटरहनुमान चालीसाअप्पासाहेब धर्माधिकारीशहाजीराजे भोसलेरमाबाई आंबेडकरबाजार समितीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभारतीय संविधानाची उद्देशिकास्तंभकादंबरीभरड धान्यलिंग गुणोत्तरमहाराजा सयाजीराव गायकवाडकोकणशिवाजी महाराजआंतरराष्ट्रीय नाणेनिधीलोहगडराजगडअभंगचंद्रसई पल्लवीकेंद्रशासित प्रदेशबाळ ठाकरेपुणे करारसंगम साहित्यसचिन तेंडुलकरजागतिक लोकसंख्यामहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळसमाज माध्यमेज्ञानपीठ पुरस्कारभारतीय नियोजन आयोगअंदमान आणि निकोबारएकनाथ शिंदेनक्षत्रराजा रविवर्मापोलियोबृहन्मुंबई महानगरपालिकामानवी भूगोलशाहू महाराजपर्यावरणशास्त्रसाताराइंदिरा गांधीभारताची राज्ये आणि प्रदेशकडुलिंबविनोबा भावेपाणी व्यवस्थापनरत्‍नागिरीग्रंथालयमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीशब्दनटसम्राट (नाटक)🡆 More