नाशिक विभाग

नाशिक विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.ह विभाग खान्देश म्हणून देखील ओळखला जातो.या विभागामध्ये नाशिक हे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते.

या प्रदेशातील नाशिक हे शहर लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे शहर असून हेच शहर विस्तार व साक्षरतेबाबत प्रशासकीय विभागात अग्रेसर आहे .

नाशिक विभाग
नाशिक विभाग नकाशा

चतुःसीमा

या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग आणि गुजरात राज्य, पूर्वेस अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) आणि औरंगाबाद विभाग(मराठवाडा), उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र) आहेत.

थोडक्यात माहिती

  • क्षेत्रफळ - ५७,४९३ किमी²
  • लोकसंख्या (२००१ची गणना) - १,५७,७४,०६४

तालुके:: ५४

-या विभागातील जळगाव जिल्हा तुषार सिंचनासाठी राज्यात अग्रेसर आहे. -अहमदनगर जिल्हा हा सर्वाधिक विहिरी व सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा आहे.

Tags:

महाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विले पार्ले विधानसभा मतदारसंघबडनेरा विधानसभा मतदारसंघबाटलीरयत शिक्षण संस्थाऔद्योगिक क्रांतीभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्र गीतभारताच्या पंतप्रधानांची यादीमुंबईमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीशनि (ज्योतिष)त्रिरत्न वंदनामूळव्याधसुतकपन्हाळाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवेरूळ लेणीअमित शाहसर्वनामनगदी पिकेपोवाडाजागतिक पुस्तक दिवसगणितराज्य मराठी विकास संस्थातिसरे इंग्रज-मराठा युद्धमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनरेंद्र मोदीस्वामी समर्थकांजिण्यारॉयल चॅलेंजर्स बंगलोरसंदिपान भुमरेसत्यशोधक समाजपरभणी विधानसभा मतदारसंघपोलीस पाटीलबचत गटयेसूबाई भोसलेमधुमेहनामदेवशास्त्री सानपहिवरे बाजारसेंद्रिय शेतीमूलद्रव्यसंख्यामराठी भाषा दिनतमाशाघनकचराइतिहासाच्या अभ्यासाची साधनेपद्मसिंह बाजीराव पाटीलउत्पादन (अर्थशास्त्र)ज्वारीनामटरबूजराज्यसभाभारतातील जिल्ह्यांची यादीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघलिंग गुणोत्तरपुणेसोलापूर जिल्हाऔंढा नागनाथ मंदिरधोंडो केशव कर्वेकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेशिवबारामती लोकसभा मतदारसंघबीड जिल्हाकडुलिंबकालभैरवाष्टकतानाजी मालुसरेमहाराष्ट्रातील लोककलाअक्षय्य तृतीयामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउत्तर दिशासाम्राज्यवादशनिवार वाडासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसप्तशृंगी देवीकर्करोग🡆 More