तेहरान मेट्रो

तेहरान मेट्रो ( फारसी: مترو تهران) इराणची राजधानी तेहरानला सेवा देणारी एक जलद परिवहन व्यवस्था आहे.

ही मध्यपूर्वेतील सर्वात मोठी मेट्रो प्रणाली आहे. ही मेट्रो मध्य पूर्वेतील सर्वात व्यस्त मेट्रोपैकी देखील आहे. ही प्रणाली तेहरान शहरी आणि उपनगरीय रेल्वेच्या मालकीची आहे आणि या संस्थे द्वारे चालवली जाते. यात ६ सक्रिय मेट्रो मार्गिका (आणि एक अतिरिक्त उपनगरी रेल्वे मार्गिका) समाविष्ट आहेत, ज्यामध्ये तीन मार्गिकांवर बांधकाम सुरू आहे, ज्यामध्ये मार्गिका ४ चे पश्चिमी विस्तार, मार्गिका ६ आणि मार्गिका ७ चे उत्तर आणि पूर्व विस्तार समाविष्ट आहे.

तेहरान मेट्रो
مترو تهران
तेहरान मेट्रो
स्थान तेहरान, इराण ध्वज इराण
वाहतूक प्रकार मेट्रो
मार्ग
मार्ग लांबी १५५.८ किमी कि.मी.
एकुण स्थानके १४२
दैनंदिन प्रवासी संख्या २५ लाख
वार्षिक प्रवासी संख्या ८२ कोटी (२०१८)
सेवेस आरंभ १९९९
संकेतस्थळ https://metro.tehran.ir/
मार्ग नकाशा

तेहरान मेट्रो

तेहरान मेट्रो दररोज ३० लाखाहून अधिक प्रवासी वाहतूक करते. २०१८ मध्ये तेहरान मेट्रोवर ८३ कोटी सहली करण्यात आल्या. २०२० पर्यंत, प्रणाली २५३.७ किलोमीटर (१५७.६ मैल) लांब होती, १८६ किलोमीटर (११६ मैल) त्यापैकी मेट्रो-स्तराचे रेल्वे आहे. या प्रणालीची लांबी २०२५ पर्यंत सर्व बांधकाम पूर्ण झाल्यावर ९ मार्गिकांसह ४३० किलोमीटर (२७० मैल) करण्याची योजना आहे.

आठवड्याच्या सर्व दिवसांमध्ये, मेट्रो सेवा सकाळी ५:३० ते रात्री ११:०० वाजे पर्यंत चालते.


मार्गिका

तेहरान मेट्रो 
तेहरान मेट्रोचा नकाशा, सक्रिय मार्गिका आणि स्थानक
ओळ उदघाटन लांबी स्टेशन प्रकार
२००१ ६७.९ किमी (४२.२ मैल) ३२ मेट्रो
२००० २४.६ किमी (१५.३ मैल) २२ मेट्रो
२०१२ ३३.७ किमी (२०.९ मैल) २५ मेट्रो
२००८ २३.० किमी (१४.३ मैल) २२ मेट्रो
१९९९ ६७.५ किमी (४१.९ मैल) १३ प्रवासी रेल्वे
२०१९ १६.५ किमी (१०.३ मैल) १२ मेट्रो
२०१७ २०.५ किमी (१२.७ मैल) १६ मेट्रो
मेट्रो दुय्यम बेरीज: १५५.८ किमी (९७ मैल) १२९
एकूण: २५३.७ किमी (१५८ मैल) १४२
एस्लामशहर निर्माणाधीन ६ (नियोजित) मेट्रो
नियोजित ३४ (नियोजित) मेट्रो
नियोजित ३९ (नियोजित) मेट्रो
१० निर्माणाधीन ३५ (नियोजित) मेट्रो
११ नियोजित १७ (नियोजित) मेट्रो
तेहरान मेट्रो 
तेहरान मेट्रो मार्गिकांच्या बांधकाम योजनेचा नकाशा
तेहरान मेट्रो 
परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ, त्यांच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी मेट्रो वापरत असतांना.
तेहरान मेट्रो
स्थानके लांबी (किमी) वापरकर्ते (लाखांमध्ये)
१४२ २५३.७ ७२१०
क्रमांकन
इराण
आशिया
जग १२ १२ १४


उत्क्रांती

तेहरान मेट्रो 

चित्रवीथि

संदर्भ

Tags:

तेहरान मेट्रो मार्गिकातेहरान मेट्रो उत्क्रांतीतेहरान मेट्रो चित्रवीथितेहरान मेट्रो संदर्भतेहरान मेट्रोइराणउपनगरी रेल्वेजलद परिवहनतेहरानफारसी भाषामध्यपूर्व

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेजागतिक दिवसमहाराष्ट्रातील पर्यटनबायोगॅससंयुक्त महाराष्ट्र चळवळसाखरचौथ गणेशोत्सवगूगलकादंबरीचिंतामणी (थेऊर)वासुदेव बळवंत फडकेसायबर गुन्हामेष रासम्हणीसंयुक्त राष्ट्रेपाणी व्यवस्थापनखो-खोगोवरभारतीय संविधानाचे कलम ३७०अमरावती विधानसभा मतदारसंघराकेश बापटआकाशवाणीबीड जिल्हापुणे लोकसभा मतदारसंघव्हॉट्सॲपश्रेयंका पाटीलकांजिण्याॲमेझॉन (कंपनी)शिवम्युच्युअल फंडमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारतातील राजकीय पक्षजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)न्यूटनचे गतीचे नियमदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघचंद्रयान ३भारताचा स्वातंत्र्यलढाशिवाजी महाराजांची राजमुद्राहिंगोली लोकसभा मतदारसंघकेंद्रीय लोकसेवा आयोगभोपळाजिजाबाई शहाजी भोसलेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसदूधआशियासामाजिक कार्यदेहूतूळ रासलोहगडउजनी धरणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाअमोल कोल्हेविनोबा भावेराजा राममोहन रॉयमहाराष्ट्रातील नद्यांची यादीकोणार्क सूर्य मंदिरगोवाबडनेरा विधानसभा मतदारसंघयुरोपातील देश व प्रदेशअंगणवाडीढेमसेअकबरशेतीखरबूजएरबस ए३४०सदानंद दातेभारतातील शासकीय योजनांची यादीपंचायत समितीनवग्रह स्तोत्रगुरू ग्रहबाबा आमटेपंजाबराव देशमुखभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघपपईभारताच्या पंतप्रधानांची यादीआवळाभाषालंकारतुकाराम बीजगंगा नदी🡆 More