ट्विटर मराठी भाषा संमेलन

ट्विटरवर मराठी भाषा संमेलन होते.

पहिले संमेलन

  • पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन १५ ते १८ जानेवारी २०१६ या काळात झाले. या संमेलनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. संमेलनाच्या पहिल्या दीड दिवसात सुमारे एक हजार जणांनी संमेलनात सहभाग नोंदवला असून, संमेलनासंबंधित तब्बल साडेपाच हजार ट्विट्स करण्यात आली.
  • दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन ३, ४, ५. ६ फेब्रुवारी २०१७ या काळात अतिशय थाटात पार पडले. संमेलनात हजारोंनी ट्विट्स पडल्या आणि मराठी ट्विटरकर मनसोक्त व्यक्त झाले. यंदाच्या संमेलनात विशेष असे बारा हॅश टॅग निवडले होते. ट्विटरकरांनी बाराही हॅशटॅग वापरून आपले विचार संमेलनात मांडले.
  • तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले.
  • चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन ११ ते १३ जानेवारी २०१९ या काळात झाले.


पहा : साहित्य संमेलने; मराठी ट्‌विटर संमेलन

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुक्ताबाईबाबासाहेब आंबेडकरमिया खलिफाभारतीय संविधानाचे कलम ३७०भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघविजयसिंह मोहिते-पाटीलभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपृथ्वीअण्वस्त्रछगन भुजबळप्रणयचीनसह्याद्रीसूर्यनमस्कारकल्याण (शहर)पुन्हा कर्तव्य आहेआग्नेय दिशाप्रार्थना समाजमांजरस्वच्छ भारत अभियानमार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसंन्यासीमहात्मा गांधीभारतीय संविधानाची उद्देशिकासम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्रातील पर्यटनअर्थसंकल्पगणेश चतुर्थीअकोला जिल्हापु.ल. देशपांडेजैवविविधतासिंहमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)इंदिरा गांधीकांजिण्यावृषणश्रेयंका पाटीलघोणसजयगडछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअभंगसमासग्रंथालयमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसाहित्याची निर्मितिप्रक्रियासोनम वांगचुकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेघनकचराअहमदनगर किल्लासाडेतीन शुभ मुहूर्तलावणीबीड लोकसभा मतदारसंघकोविड-१९तिरुपती बालाजीभारताचा भूगोलकर्करोगछावा (कादंबरी)ऋग्वेदगोपाळ गणेश आगरकर२००६ फिफा विश्वचषकअथेन्सदिंडोरी लोकसभा मतदारसंघसंख्यावित्त आयोगमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)ॲमेझॉन (कंपनी)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाकात्रजधोंडो केशव कर्वेसूर्यफूलनाटकऔद्योगिक क्रांतीबहिणाबाई चौधरीफुटबॉलमहाराष्ट्र विधान परिषदभारताच्या सरन्यायाधीशांची यादी🡆 More