जालिंदरनाथ देवस्थान, रायमोह

जालिंदरनाथ देवस्थान नवनाथ ग्रंथांमध्ये र्शी कानिफनाथांचे गुरू जालिंदरनाथ असल्याचा उल्लेख आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. तीन वेशींपैकी मुख्य वेशीतून 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरास तीन प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारावर पशु-पक्षी, गणपतीचे शिल्प साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. मंदिर गाभाऱ्यातील दगडी खांबावर नऊ कमानी आहेत. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे. या शेजारीच अग्निकुंड आहे. माघ पौर्णिमा, गुढीपाडवा, हरिनाम सप्ताह, महाशिवरात्री, रंगपंचमी, ऋषिपंचमी आदी सण-उत्सवांना मंदिरात भाविकांची गर्दी असते. औरंगाबाद येथून बीडमार्गे रायमोह 165 किलोमीटरवर, तर पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी पाथर्डीमार्गे रायमोह 220 किलोमीटर अंतरावर आहे.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काळूबाईहनुमान चालीसावसाहतवादसंभोगराज्यशास्त्रतरसशिखर शिंगणापूरॐ नमः शिवायविजयसिंह मोहिते-पाटीलसायबर गुन्हाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणसंधी (व्याकरण)इतिहासाच्या अभ्यासाची साधनेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाबळेश्वरपुरंदर किल्लाहिंदू लग्नकुणबीरतन टाटाबडनेरा विधानसभा मतदारसंघराजा राममोहन रॉयभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजवसप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाखडकभारताचा ध्वजभारताची अर्थव्यवस्थाभोपाळ वायुदुर्घटनाबीड विधानसभा मतदारसंघएकनाथ शिंदेपिंपळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेहस्तकलागोपीनाथ मुंडेओमराजे निंबाळकरदिवाळीजागरण गोंधळवृषभ रासकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरातकर्करोगसंगणक विज्ञानकलामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराणा प्रतापहोनाजी बाळाआंबाज्योतिबा मंदिरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षजागतिकीकरणसदा सर्वदा योग तुझा घडावाजलप्रदूषणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकाळभैरवइतर मागास वर्गनाटकबुलढाणा विधानसभा मतदारसंघसामाजिक समूहहिंदू विवाह कायदाकेरळभारतीय नियोजन आयोगभारताचा स्वातंत्र्यलढाबच्चू कडूभारत सरकार कायदा १९१९मुख्यमंत्रीखडकवासला विधानसभा मतदारसंघचंद्रगुप्त मौर्यलहुजी राघोजी साळवेगोपाळ हरी देशमुखरक्षा खडसेभारताची संविधान सभामृत्युंजय (कादंबरी)सूत्रसंचालनपद्मसिंह बाजीराव पाटीलगुढीपाडवा🡆 More