संयुक्त जनता दल

जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे.

सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहारझारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत.

संयुक्त जनता दल
जनता दलाचा ध्वज

२००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते. आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे

बाह्य दुवे

Tags:

झारखंडनितीश कुमारपंधरावी लोकसभाबिहारभारतराजकीय पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हवामानक्रांतिकारकभारताची जनगणना २०११भारताच्या अधिकृत भाषांची यादीतरसनांदेड जिल्हासप्तशृंगी देवीविष्णुसहस्रनामफकिराकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमराठी व्याकरणनांदेड लोकसभा मतदारसंघरॉयल चॅलेंजर्स बंगलोरशरद पवारजालना जिल्हाअरिजीत सिंगस्थानिक स्वराज्य संस्थामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरत्‍नागिरी जिल्हाकुटुंबवेदवेरूळ लेणीसरपंचअहिल्याबाई होळकरसामाजिक कार्यजागतिक दिवससत्यशोधक समाजआकाशवाणीपाणीसुषमा अंधारेभारताची अर्थव्यवस्थाशीत युद्धकन्या रासउद्धव ठाकरेआईविठ्ठल रामजी शिंदेगावलिंग गुणोत्तरनामदेवशास्त्री सानपसुभाषचंद्र बोसमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीलीळाचरित्रविशेषणप्राथमिक आरोग्य केंद्रऔंढा नागनाथ मंदिरमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीप्रदूषणवंचित बहुजन आघाडीकोटक महिंद्रा बँकविजयसिंह मोहिते-पाटीलसमीक्षागोंदवलेकर महाराजगांडूळ खतमराठाआंबेडकर कुटुंबपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसह्याद्रीभारतातील जिल्ह्यांची यादीभारतीय संविधानाची उद्देशिकावाचनप्रल्हाद केशव अत्रेवायू प्रदूषणज्योतिबापांढर्‍या रक्त पेशीगंगाखेड विधानसभा मतदारसंघप्रीतम गोपीनाथ मुंडेजय श्री रामसैराटवाशिम जिल्हानाचणीनिवडणूकसचिन तेंडुलकरराणाजगजितसिंह पाटीलसाईबाबाआंबेडकर जयंतीतेजस ठाकरेगंगा नदी🡆 More