पक्षी गिधाड घार

गिधाड घार, गुरूवाई घार किंवा चामर कोंबडी (इंग्लिश: Indian Seavenger Velture; हिंदी:काला मुर्घ, गोबर गीद्ध) हा एक पक्षी आहे.

पक्षी गिधाड घार
Egyptian Vulture 01

हा पक्षी मातकट पांढऱ्या रंगाचा असतो. घारीसारख्या दिसणाऱ्या गिधाड घारीची पिसे काळी असतात.शेपटीचा आकर पाचरीसारखा असतो.नर-मादी दिसायला सारखे असतात.ते गावाच्या शिवारात एकटे-दुकटे किंवा तिकटे दिसतात.गिधाड घार भारत द्विकल्प,नेपाळ ते पश्चिम बंगाल,श्रीलंकेत क्वचित आढळतात.मार्चएप्रिल या महिन्यात ते येतात.गिधाड घार हे उजाड माळरानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात.


संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दशरथगौतम बुद्धजळगाव जिल्हापृथ्वीसंदीप खरेमृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीविष्णुजागतिक लोकसंख्यामांजरजेजुरीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाचे कलम ३७०भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपश्चिम महाराष्ट्रराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)कुणबीतापी नदीबखरपु.ल. देशपांडेनाटकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९पृथ्वीचे वातावरणभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तविवाहसह्याद्रीहिरडा२०२४ लोकसभा निवडणुकायकृतआईस्क्रीमलोणार सरोवरउद्धव ठाकरेस्त्रीवादी साहित्यशेकरूशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहाराष्ट्रातील किल्लेहडप्पा संस्कृतीदुसरे महायुद्धराणाजगजितसिंह पाटीलविनयभंगनितंबभारतीय आडनावेभारतीय रिपब्लिकन पक्षशेतीभारतातील समाजसुधारकश्रीनिवास रामानुजनसात आसरामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजागरण गोंधळपंचशील२०२४ मधील भारतातील निवडणुकाकेळमातीजालियनवाला बाग हत्याकांडनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)विधानसभायोनीसविता आंबेडकरसेवालाल महाराजवित्त आयोगधर्मो रक्षति रक्षितःलोकमान्य टिळकवर्णमालाधृतराष्ट्रसाहित्याचे प्रयोजनतेजस ठाकरेदौंड विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीभगवानबाबातोरणामाढा लोकसभा मतदारसंघजवसहळदएकनाथरामटेक लोकसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमाळी🡆 More