सोळा संस्कार: हिंदू धर्मातील संस्कार

सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत.

हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत :

  1. गर्भाधान
  2. पुंसवन
  3. अनवलोभन
  4. सीमंतोन्नयन
  5. जातकर्म
  6. नामकरण
  7. सूर्यावलोकन
  8. निष्क्रमण
  9. अन्नप्राशन
  10. वर्धापन
  11. चूडाकर्म
  12. अक्षरारंभ
  13. उपनयन
  14. समावर्तन
  15. विवाह
  16. अंत्येष्टी
हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी

Tags:

ईश्वरविवाहवैदिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्राण्यांचे आवाजमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनानीती आयोगतमाशाराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)प्रहार जनशक्ती पक्षभगवद्‌गीताभोपळाफकिरालिंग गुणोत्तरमिलानसूर्यनमस्कारहिंदू कोड बिलपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरपोलीस महासंचालकएप्रिल २५जया किशोरीभोपाळ वायुदुर्घटनाइतर मागास वर्गबसवेश्वरअंकिती बोसमहाबळेश्वरकावीळवर्तुळज्योतिबा मंदिरमहाराष्ट्राचा इतिहासप्रल्हाद केशव अत्रेऔद्योगिक क्रांतीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)बुलढाणा लोकसभा मतदारसंघजॉन स्टुअर्ट मिलअर्थसंकल्पभारतातील जातिव्यवस्थाबहिणाबाई चौधरीअजित पवारबडनेरा विधानसभा मतदारसंघमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीकामगार चळवळमुरूड-जंजिराबलुतेदारनगर परिषदपुरस्कारपिंपळभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमुंबई उच्च न्यायालयभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतीय संस्कृतीभारतीय निवडणूक आयोगलातूर लोकसभा मतदारसंघअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघखासदार२०१९ लोकसभा निवडणुकासिंधु नदीजवाहरलाल नेहरूपुणे जिल्हाराम सातपुतेपश्चिम दिशाव्यापार चक्रमुखपृष्ठबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचाररावेर लोकसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघकबड्डीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघशिवसेनाताम्हणमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजास्वंदरावणगोवररमाबाई आंबेडकरसम्राट अशोक जयंतीक्षय रोगदशावतारलक्ष्मी🡆 More