हैयान चक्रीवादळ

चक्रीवादळ हैयान (इंग्लिश: Super Typhoon Haiyan, सुपर टायफून हैयान; फिलिपाइन्समध्ये टायफून योलांडा) हे प्रशांत महासागरातील इ.स.

२०१३">इ.स. २०१३ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे २०१३ मोसमातील १३वे नामांकित चक्रीवादळ असून आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यां प्रचंड चक्रीवादळांतील एक आहे.

हे वादळ कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात नोव्हेंबर २, इ.स. २०१३च्या सुमारास पोहनपैजवळ तयार झाले. तेथून पश्चिमेकडे सरकत हे वादळ नोव्हेंबर ९ रोजी फिलिपाइन्सवर धडकले. तोपर्यंत त्याला सुपर टायफूनचा दर्जा दिला गेलेला होता. फिलिपाइन्सच्या घीवान शहराजवळ जमिनीवर येताना या वादळात ताशी ३१५ किमी (१९५ मैल प्रतितास) वेगाचे वारे होते. शेकडो मृत्यूंना कारणीभूत ठरल्यावर हे वादळ फिलिपाइन्सच्या आरपार दक्षिण चीन समुद्रात घुसले आणि तेथून मकाऊ, व्हियेतनाम आणि चीनकडे सरकले.

Tags:

इ.स. २०१३इंग्लिश भाषाप्रशांत महासागरफिलिपाइन्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंबेडकरवादमराठी भाषा दिनरेणुकाअर्जुन वृक्षघुबडपितृसत्ताविठ्ठलभारतातील घोटाळ्यांची यादीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीराजाराम भोसलेक्रिकेटहिंदू धर्मकावीळॲडॉल्फ हिटलरमानवी हक्ककथाजास्वंदपवनदीप राजनधुळे लोकसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमतशाहू महाराजस्थानिक स्वराज्य संस्थागोपाळ गणेश आगरकरबीजप्रक्रियाकुत्रायोनीओमराजे निंबाळकरधनंजय मुंडेअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघपाऊसशनिवार वाडागोविंदा (अभिनेता)रायगड (किल्ला)रामदास आठवलेपोक्सो कायदाताम्हणमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)वाचनमराठी कवितामानसशास्त्रसकारात्मक स्वातंत्र्यकृत्रिम बुद्धिमत्तावृषभ रासभारताची फाळणीऋतुराज गायकवाडउपनगरशेगावमृत्युंजय (कादंबरी)हिंदू विवाह कायदासकाळ (वृत्तपत्र)अजिंठा लेणीस्त्रीवादमटकालाल फीतनाटोनैराश्यअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेकन्या रासतुळजाभवानीकोळंबीबाबासाहेब आंबेडकरभौगोलिक माहिती प्रणालीमहाविकास आघाडीचंद्रयान ३सप्तशृंगी देवीभूकंपसरपंचआयत्या घरात घरोबाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीसातारा लोकसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्येचंद्रगुप्त मौर्यटोपलीबाळासाहेब विखे पाटीलदुसरे बाजीराव पेशवेकरण (ज्योतिषशास्त्र)भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसोलापूर जिल्हा🡆 More