संरचनात्मक समायोजन

संरचनात्मक समायोजन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या देशांना दिलेल्या कर्जांचा समावेश होतो.

कोणतीही नवी कर्जे घेताना (किंवा सध्याचा व्याजदर कमी करण्यासाठी) कर्जे घेणाऱ्या देशांनी काही धोरणे राबवणे वरील दोन्ही ब्रेटन वूड्स संस्थांच्या नियमानुसार आवश्यक आहे. या कर्जांच्या शर्तींच्या कलमांवर टीका झाली कारण ती सामाजिक क्षेत्रावर परिणाम करतात.

या कार्यक्रमाद्वारे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था अधिक बाजाराभिमुख बनवणे अपेक्षित आहे. ज्यामुळे देशांना व्यापार आणि उत्पादनावर जास्त लक्ष देणे भाग पडेल.

संदर्भ

Tags:

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकर्जजागतिक बँकव्याज

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चिकूशिवनेरीभारताची संविधान सभासमुद्री प्रवाहमहाराष्ट्र विधानसभाबौद्ध धर्ममुंबई–नागपूर द्रुतगती मार्गअजिंठा-वेरुळची लेणीजिल्हा परिषदमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळवासुदेव बळवंत फडकेमहासागरफणसरेशीममोबाईल फोनमधुमेहभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनर्मदा नदीगर्भाशयहिंदू धर्मखान अब्दुल गफारखानविष्णुनरसोबाची वाडीउद्धव ठाकरेपंचायत समितीसातवाहन साम्राज्यतुकडोजी महाराजप्रथमोपचारसंशोधनभारतीय नौदलबीड जिल्हाटोमॅटोदहशतवादभारताचे अर्थमंत्रीसमाजशास्त्रमहाराष्ट्र पोलीसयेसूबाई भोसलेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीगणेश चतुर्थीग्रामपंचायतबटाटाहनुमान चालीसामहाराष्ट्रातील धरणांची यादीहरितगृहविनायक दामोदर सावरकरपुरंदर किल्लारामायणकोल्डप्लेपेरु (फळ)रामप्रार्थना समाजशेतीबाजी प्रभू देशपांडेसुभाषचंद्र बोसइंग्लंड क्रिकेट संघथोरले बाजीराव पेशवेअनुदिनीमेळघाट व्याघ्र प्रकल्पसचिन तेंडुलकरवर्णमालाआनंद शिंदेरुईजलप्रदूषणनाटकएकविरामाउरिस्यो माक्रीदूधद्रौपदी मुर्मूमुखपृष्ठअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसाडेतीन शुभ मुहूर्तखनिजअंदमान आणि निकोबारभाऊसाहेब हिरेऑलिंपिकमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाआयझॅक न्यूटनपाटण तालुका🡆 More