श्रीकांत बोजेवार

श्रीकांत बोजेवार हे एक मराठी लेखक आहेत, आणि सध्या (२०१५ साली) दैनिक लोकसत्ताचे मुंबईतील निवासी संपादक आहेत.

तंबी दुराई या टोपणनावाने ते रविवारच्या लोकसत्तेत ’दोन फुल एक हाफ’ हे सदर सतत १२हून अधिक वर्षे लिहीत आले आहेत.

श्रीकांत बोजेवार यांची पुस्तके

  • अशी ही तहान (पटकथा)
  • एक हजाराची नोट (पटकथा)
  • गोंडस पोगुंडाच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • दोन फुल एक हाफ (ललितेतर लेखसंग्रह)
  • पावणेदोन पायांचा माणूस (कादंबरी)
  • शुक्रवार उजाडण्यापूर्वी


श्रीकांत बोजेवार यांना मिळालेले पुरस्कार

  • ’दोन फुल एक हाफ’ या पुस्तकाला ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणारा ललितेतर विभागासाठीचा वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार (मे-जून २०१४)
  • ‘निनाद’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अक्षरशब्द’ पुरस्कार (३१ मे २००९)
  • ’एक हजाराची नोट’ (प्रथम प्रदर्शन- १८ मार्च २०१४) हा चित्रपट (दिग्दर्शक - श्रीहरी साठे) अनेक चित्रपट महोत्सवात गाजतो आहे आणि पुरस्कार मिळवत आहे. (२०१५ सालच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) मध्ये श्रीकांत बोजेवार यांना ’एक हजाराची नोट’च्या पटकथेबद्दल उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.)

(अपूर्ण)


पहा : टोपणनावानुसार मराठी लेखक

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गणपती अथर्वशीर्षउदयनराजे भोसलेभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघशेतकरी कामगार पक्षमाळशिरस विधानसभा मतदारसंघअनुदिनीअमरावती लोकसभा मतदारसंघनागपूरनैसर्गिक पर्यावरणज्वालामुखीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळज्योतिर्लिंगअर्थसंकल्पराजगडहिंदू धर्मसावित्रीबाई फुलेअर्जुन पुरस्कारमदनलाल धिंग्रानातीसंयुक्त महाराष्ट्र चळवळफणसशिवाजी अढळराव पाटीलमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसुतार पक्षीरायगड लोकसभा मतदारसंघअथेन्सआचारसंहितामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेपिंपळविमाभारतीय लोकशाहीतेजश्री प्रधानईस्टरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीखो-खोविरामचिन्हेबुद्धिबळकर्नाटकयोगनवग्रह स्तोत्रअरविंद केजरीवालवाघसम्राट अशोक जयंतीधुळे लोकसभा मतदारसंघपाणी व्यवस्थापनमटकापहिले महायुद्धकायदातापी नदीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसगोदावरी नदीदहशतवादआग्नेय दिशाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेरायगड (किल्ला)इतिहासगोंधळचेतासंस्थातोरणाछगन भुजबळभारतीय रिपब्लिकन पक्षमहाराष्ट्र गीतगुड फ्रायडेबाजी प्रभू देशपांडेसरोजिनी नायडूगणेश चतुर्थीआनंदीबाई गोपाळराव जोशीशारदीय नवरात्रविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीआईमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेमाढा विधानसभा मतदारसंघप्रणिती शिंदेजळगाव जिल्हाविशेषणमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसांगली लोकसभा मतदारसंघ🡆 More