शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था

शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था (इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाय्ड केमिस्ट्री, लघुरूप आययूपीएसी; उच्चार : आययुपॅक) हा विविध देशांमधील रसायनशास्त्रज्ञांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय आसंजी संस्थांचा आंतरराष्ट्रीय संघ आहे.

विज्ञानासाठीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांपैकी ही संस्था एक आहे. आययुपॅकचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय स्वित्झर्लंडमधील झुरिच इथे आहे. 'आययुपॅक सचिवालय' या नावाने ओळखले जाणारे तिचे प्रशासकीय कार्यालय अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यात रिसर्च ट्रँगल पार्क इथे आहे. त्याचा कारभार आययुपॅकचे कार्यकारी संचालक पाहतात.


बाह्य दुवे

Tags:

झुरिचनॉर्थ कॅरोलिनास्वित्झर्लंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ऑक्सिजनयुरी गागारिनलाल किल्लासूर्यनमस्कारमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमण्यारठाणे जिल्हाग्रामपंचायतपर्यटनवेदसामाजिक समूहगनिमी कावानीरज चोप्रातापी नदीअभंगराजेंद्र प्रसादरत्‍नागिरीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअहिराणी बोलीभाषाव्यापार चक्रगृह विभाग, महाराष्ट्र शासनबीसीजी लसमराठी वाक्प्रचारभारत सरकार कायदा १९१९अकोला जिल्हाभगवद्‌गीताबासरीमहानुभाव पंथगोविंद विनायक करंदीकरविधान परिषदसंवादभारत छोडो आंदोलनअश्वत्थामाकबीरबहिणाबाई चौधरीकावळामहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीकायथा संस्कृतीअ-जीवनसत्त्वघुबडमहाराष्ट्रातील आरक्षणगेंडाराजरत्न आंबेडकरकर्करोगपरशुराम घाटराजा राममोहन रॉयखासदारमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेविदर्भलहुजी राघोजी साळवेकावीळदशावतारआर्द्रताराजपत्रित अधिकारीमुंबई शहर जिल्हाऋग्वेदअजिंक्यतारामहाड सत्याग्रहजागतिक तापमानवाढशेतकरीब्रिक्सपर्यावरणशास्त्रभारताच्या पंतप्रधानांची यादीअनुवादसिंधुदुर्गवायुप्रदूषणराजाराम भोसलेसाडेतीन शुभ मुहूर्तकमळगौतम बुद्धजय श्री रामपरीक्षितभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराजेश्वरी खरातनवग्रह स्तोत्रराष्ट्रकुल परिषदव्यंजनअमरावतीपृथ्वी🡆 More