व्लादिमिर क्रॅमनिक

व्लादिमिर क्रॅमनिक (रशियनःВлади́мир Бори́сович Кра́мник) हा रशियन ग्रँडमास्टर असून तो २००० ते २००६ या काळात क्लासिकल चेस चँपियन होता.

व्लादिमिर क्रॅमनिक
Влади́мир Бори́сович Кра́мник
व्लादिमिर क्रॅमनिक
क्रॅमनिक २००५ च्या कोरस बुद्धिबळ् स्पर्धेत
पूर्ण नाव व्लादिमिर बोरिसोविच क्रॅमनिक
देश रशिया
जन्म २५ जून, १९७५ (1975-06-25) (वय: ४८)
टुआप्से, सोवियेत संघ
पद ग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद २०००-२००७
सर्वोच्च गुणांकन २८०९ (जानेवारी २००२)

डीप फ्रिट्झशी मॅच

२००६ मधे क्रॅमनिक डीप फ्रिट्झ या संकणकाशी खेळला. यात सहा डावांमधे तो २-४ असा हरला.

विश्वनाथन आनंदशी चुरस

क्रॅमनिक व आनंद यांनी एकमेकांशी ६४ सामने खेळले आहेत. त्यात क्रॅमनिक ७ डाव जिंकून ८ डाव हरलेला आहे.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तमाशासोनारछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनागरी सेवा३३ कोटी देवमहाभारतदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघटरबूजमहाराष्ट्र विधान परिषदतापमानदिवाळीपानिपतची दुसरी लढाईभारतीय राष्ट्रीय काँग्रेसगोंधळरायगड जिल्हाअर्थ (भाषा)साम्यवादतुळजापूरसोयाबीनरक्षा खडसेस्थानिक स्वराज्य संस्थाइंदुरीकर महाराजजायकवाडी धरणकांजिण्याताराबाई शिंदेरविकिरण मंडळखाजगीकरणतिसरे इंग्रज-मराठा युद्धदेवनागरीविश्वजीत कदमअमेरिकेची संयुक्त संस्थानेसावता माळीशनि (ज्योतिष)भारतीय स्टेट बँकतणावनांदेडशिवाजी महाराजमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीपोलीस पाटीलविधानसभावसाहतवादसातव्या मुलीची सातवी मुलगीकुटुंबबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारहिंगोली लोकसभा मतदारसंघहिरडाजालना जिल्हानृत्यसमर्थ रामदास स्वामीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजागतिक लोकसंख्यावसंतराव दादा पाटीलअहिल्याबाई होळकरअहवालकिरवंतआरोग्यकुष्ठरोगशुभेच्छाफकिराअष्टांगिक मार्गमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ओमराजे निंबाळकरस्वामी समर्थगोंडनांदेड लोकसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीविठ्ठलराज्य मराठी विकास संस्थाभारताचा इतिहासनक्षलवादउदयनराजे भोसलेपु.ल. देशपांडेमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळसुतकसामाजिक समूहविधान परिषदरायगड लोकसभा मतदारसंघजिंतूर विधानसभा मतदारसंघ🡆 More